लढाऊ नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांचा शासनाने गौरव करावा

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकट काळात जीवाची बाजी लावून प्रत्यक्षात रणांगणात उतरणाऱ्या, संगमनेर हाच आपला परिवार आहे, असे समजून संगमनेरकरांची काळजी घेणाऱ्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी लॉकडाऊन काळात शहराच्या प्रत्येक विभागात जाऊन मदत कार्य पोहचवले. त्यांचे अभ्यासपूर्ण आणि जागरूक तत्पर नेतृत्व या कालखंडात संगमनेरकरांसाठी वरदान ठरले. म्हणून नवरात्रौत्सवानिमित्त शासनाने त्यांचा गौरव करावा, … Read more

निळंवडे कालव्याच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे युवराज बबन घुगे (वय ४) या बालकाचा निळवंडे कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. निळवंडे कालव्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. पाऊस झाल्याने हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. युवराज खेळत असताना वस्तीलगत असलेल्या कालव्याच्या खड्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने खड्ड्यांभोवती … Read more

धक्कादायक : तिच्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून उकळले पैसे !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-नोकरी लावून देतो, असे म्हणून तरूणीला पुण्यात बोलावून घेतले. काॅफीतून गुंगीचे औषध देऊन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ शुटींग करत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ६१ लाख ४४ हजार उकळल्याप्रकरणी महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रीरामपुरातील एका ३० वर्षीय तरुणीने प्रसाद अनिल महामिने, पूजा विशाल … Read more

मनपाच्या ‘त्या’ स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी रद्द करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेने तीन आठवड्यापूर्वी निवड केलेल्या पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचा दावा येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. या निवडी रद्द करण्यासह कायद्याचे उल्लंघन झाल्याने महापौरांना अपात्र ठरवावे व मनपा आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी यात केली … Read more

आता या मुलाला काय बोलावं ? स्वत:च्या घरातून केलय त्याने ‘असं’ काही ..

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- वडील नाशिक येथे रुग्णालयात असल्याचा फायदा उठवत मुलाने इतर दोघांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून ३ लाख १२ हजार किमतीचा ऐवज लांबवला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता मालदाड रोड येथील एमएससीबी कॉलनीत घडली. आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. मंगल संजय डमरे यांचे पती आजारी आहेत. मुलगा … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या कर्जमाफीचा रकमेत आढळून येणारी तफावत संशयास्पद

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-सरकारने शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करायचा, म्हणून बँकांना पैसे दिले. मात्र, त्याचा काही बँका गैरफायदा घेऊन उतारा कोरा होऊ देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी गुरूवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला. शिवाजीनगर येथील सेंट्रल बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या कर्जमाफीचा रकमेत आढळून येणारी तफावत संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस … Read more

मुलीचे अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या ‘त्या’ तिघांसोबत झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला १७ ऑक्टोबर रोजी घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाणे गाठत ठिय्या मांडला. यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष … Read more

साईंची शिर्डी तब्बल 30 तास होती अंधारात; नागरिक झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- सध्या राज्यात कोणेतेही भारनियमनची अंमलबजावणी नाही आहे. तरी देखील साईबाबांच्या शिर्डी मध्ये तब्बल 30 तास वीजगूल झाली होती. यामुळे शिर्डीकर चांगलेच हैराण झाले होते. साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था … Read more

स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी,दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता इंदिरानगर येथील रसाळ हॉस्पिटलसमोर घडली. परस्परविरोधी फिर्यादींवरून नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश सोमनाथ पोगूल याने वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने अमित राहतेकर याने लाकडी दांडक्याने त्याला … Read more

खडसेंचा गेम करून राष्ट्रवादीमध्ये घेतल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सातारा दौऱ्यावर असून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना म्हणाले की, चांगला कारभार कर, नांदा सौख्य भरे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आकस आणि पोटशूळ आहे. ज्यांनी राज्याचे 5 वर्ष या राज्याचे नेतृत्व सक्षमपणे केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता … Read more

दरेकर म्हणजे चहापेक्षा किटली गरम पालकमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  एकनाथ खडसे यांच्या होऊ घातलेल्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशवरून काल भाजपाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंचा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाटिपणीसाठी करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाथाभाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरा नदीत बुडून ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- दाढ खुर्द येथील सचिन संजय जोशी (वय २५) या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली.  सचिन पुलावर बसला होता. तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. शंकर बुरुकुल, सिध्दू मक्कावणे, किशोर मुळेकर, विकास शिदें आदींनी त्याचा शोध घेतला. रात्री १०.३० वाजता सचिनचा मृतदेह सापडला. … Read more

जिल्ह्यातील ‘तो’ तलाव बनला धोकादायक ! तातडीने दुरुस्त करण्याची मागणी…

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे असणारा वाकी तलाव सद्यस्थितीत धोकादायक बनला असून त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दारकुंडे यांनी वाकी येथील पाझर तलाव १९७२ साली बनविण्यात आला असून सद्यस्थितीला तलाव धोकादायक बनलेला आहे. तरी … Read more

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज घेतला हा महत्वाचा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बँक वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय  बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेत घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन राममदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर दोघां नराधमांकडून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. १, गोंधवणी रोड, लक्ष्मीनारायणनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीला नोकरी लावून देतो म्हणून पुण्यात बोलावुन दोघांनी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पुण्यातील लॉजमध्ये व पुण्यातील आरोपीच्या घरात इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आला, शूटिंग व्हायरल … Read more

थकीत पगारामुळे वाढला कर्जाचा डोंगर; त्याने उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-कोरोनामुळे अनेक ठिकाणी बेरोजगारीचे वारे जोराने वाहू लागले आहे. नौकरी गेल्याने अनेक जण सध्याच्या स्थितीला आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच एका जणाने कर्जाचा वाढता डोंगर व थकीत पगार याला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील नांदूरपठारचा राजू बबन आग्रे … Read more

कोरोना प्रादुर्भाव घटलाय मात्र गाफील राहू नका पालकमंत्री मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, … Read more

जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला समजतं; पालकमंत्र्यांची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही , अशी टीका विरोधक करत आहे, असे त्यांना विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील विरोधी पक्षाने शपथ घेऊन … Read more