‘त्या’ काँग्रेस नेत्याच्या अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-नगर महापालिका अंतर्गत असणाऱ्या पार्किंगची पावती वसूल करणाऱ्या दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ केल्याचा काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर फुले-शाहू-आंबेडकर चळवळीमधील विविध संघटनांनी आरोप केला आहे. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रशासनाला केली आहे. यासंदर्भातील निवेदनही आरपीआय (आठवले गट), आरपीआय (गवई गट), भारतीय लहुजी सेना, संत रोहिदास … Read more

‘नेते दुसरीकडेच फिरतात, अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’; ‘ते’ कडाडले

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी मंत्री आणि नेते इतर भागात गेले पण नगरला पालकमंत्रीही फिरकले नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’ असा सवाल … Read more

केडगाव मधील शिवसैनिकां प्रमाणे माझी हत्या होण्याची मी वाट पाहू का – काळे यांचा सवाल?

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-किरण काळे यांनी घडल्या प्रकाराबाबत बोलताना म्हटले आहे की केडगाव हत्याकांडातील आरोपी संग्राम अरुण जगताप याचे कार्यकर्ते असणारे घटनेतील इतर आरोपींनी केडगाव मधील दोन शिवसैनिकांची दिवसाढवळ्या गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली. यामध्ये स्वतः संग्राम जगताप हा आरोपी म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे. अंकुश मोहिते सारखा सराईत गुन्हेगार जर त्या ठिकाणी … Read more

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्या विरोधात महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जातीवाचक शिवीगाळ व हीनतेची वागणूक दिल्याबद्दल अलका बोर्डे या महिलेने शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार केली आहे. तर सदर कार्यकर्त्यावर ऑनलाईन तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. बोर्डे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे की, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी … Read more

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, अशोक डोंगरे, महेश घावटे, प्रकाश फराटे, राजेंद्र कर्डिले, सुचिता शेळके, अश्‍विन शेळके, संदीप कनोजिया, दिलीप घुले, … Read more

मोठी बातमी : खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. एकनाथ खडसे येत्या गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.एकनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करणा-यावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अवैध गुटखा विक्रेत्यांचा बंदोबस्त करून संबंधितांवर मोक्कातंर्गत कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार सनी जगधने यांच्यावर सोमवारी (दि.१९) राञी जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सनी जगधने यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना गुटखा मोरक्या’ची माहिती देणा-यावर जीवघेणा हल्ला होत आहे. यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक … Read more

‘त्या’मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-निमगाव खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्येवरून सासर व माहेरच्या लोकांत तणावाचे वातावरण आहे. या घटनेत प्राचार्य अशोक अप्पासाहेब गुंजाळ यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करत माहेरच्या महिलांनी त्यांना, त्यांची पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता विवाहितेच्या दहाव्याच्या प्रसंगी घडली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. … Read more

‘अशा’ ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात साडे तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या विकासकामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये. जे ठेकेदार विकासकामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही, अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले. तहसील कार्यालयाच्या पंचायत समिती … Read more

काहींचे तडजोडीचे राजकारण; दरेकर यांची राजेंद्र नागवडेंवर टीका

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- तालुक्यातील नेते पक्षीय विचारांचे राजकारण सोडून स्वहितासाठी तडजोडीचे राजकारण करत आहेत. तडजोड करून आपली सत्ता केंद्रे शाबूत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी राजेंद्र नागवडेंचे नाव न घेता केली. वाईट अनुभव आल्यानंतर मी आता स्वाभिमानाची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना बरोबर घेऊन … Read more

इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँकेची तिजोरी खुली ठेवली जाईल – आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांना सहकारातील आदर्श माणून जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. अडचणीतील सर्वच कारखान्यांना जिल्हा बँकेने मदत केली. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली वृद्धेश्वर कारखान्याला उज्वल भवितव्य असून कोणत्याही नियमांचा अडसर न बाळगता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँकेची तिजोरी खुली ठेवली जाईल, असे माहिती बँकेचे संचालक … Read more

आमदार कानडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अतिपावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक करीत नसल्याची तक्रार आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली. आमदार कानडे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यंदा झालेल्या अतिपावसामुळे शेतातील खरीप पिके उदवस्त झाली आहे. शेतात पिकेच उभी नसल्याचे सांगून पंचनामे करण्याचे … Read more

शेतातील बांधावरून दोन गटांत तुंबळ मारामारी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यात शेतातील बांधावरून घोरपडवाडी येथील जाधव व बाचकर कुटुंबात मारामारी झाली. परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही गटांतील आठ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुशीनाथ जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या शेतात सकाळी आठ वाजता नांगरट करत असताना विठ्ठल सटुबा बाचकर, रामदास विठ्ठल बाचकर, लहू विठ्ठल बाचकर, अंकुश विठ्ठल बाचकर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहेत – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहे. देशाचे नेते खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्वच घटकाना समावेश करून घेतला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. श्रीरामपूर येथे बॅरिस्टर रामराव आदिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवर्निवाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात … Read more

मुळा धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- pमुळा धरणातून मुळा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सोमवारी सकाळी १ हजार क्युसेकने करण्यात आला. रविवारी नदीपात्रात ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. १ सप्टेंबरला मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने मुळा धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यातील चार दिवस पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता. गेल्या ४५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात ट्रक कोसळला

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याकडे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक बेलापूरनजीक प्रवरानदीत सोमवारी कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एमएच -०४ इफ पी ६६९१ हा ट्रक अकोले येथील अगस्ती कारखान्यावरून कामगारांना घेऊन राहुरीकडे जात होता. समोरून येणाऱ्या कारने हुलकावणी दिल्याने ट्रक कठडे तोडून नदीपात्रात पडला. मात्र, पाण्यात न पडता तो दशक्रिया … Read more

शिवसैनिकांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर, बैठकीतच जिवे मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर सावरलेल्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान बैठकीतच जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. गुलमोहर रोड परिसरातील कोहिनुर मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी हा … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणतात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी सारी आणि इतर आजार असणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घ्याव्यात. तालुकास्तरीय यंत्रणेने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केल्या. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी … Read more