सासरच्या जाचास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेती घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावेत. यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासास कंटाळून तसेच माहेरच्या लोकांशी फोनवरून बोलून न दिल्याच्या कारणावरून नवविवाहित तरूणीने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवण्यासाठी खळबळजनक घटना शनिवारी जामखेड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी सायंकाळी हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी … Read more