केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी … Read more

“गौरी सजावट” स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी भेट

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- स्नेहबंध फौंडेशन, अहमदनगर पोलीस दल व इनरव्हील क्लब यांच्या वतीने आयोजित भिंगार शहरातील उत्कृष्ट गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी संस्कृती पेंडुरकर या ठरल्या. सविता हिकरे, इंदिरा फल्ले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे व इनरव्हीलच्या अध्यक्षा वंदना भंडारी यांचे संकल्पनेतून या स्पर्धेचे … Read more

झेडपीतील कर्मचार्‍यांना खुशखबर ; ‘त्या’ कर्मचार्‍यांना मिळणार वेतनवाढ

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. 198 कर्मचार्‍यांना वेतन वाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. राज्य शासनाने 2006 पासून सहावा वेतन आयोग लागू केला. परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल 2009 पासून मिळाला. दरम्यान हा वेतन आयोग लागू करताना अतिउत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक किंवा दोन आगाऊ … Read more

जिल्हा परिषदेकडे ‘त्यातील’ 30 कोटी शिल्लक ; आता करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा परिषदेच्या सेस फंडात 30 कोटींचा निधी शिल्लक राहिला आहे. यात विविध हेडचा निधी, ग्रामपंचायतींचे अनुदान आणि ठेकेदारांची अनामत रक्कमेतील शिल्लक आदी रकमेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील शिल्लक रक्कमेचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या लालटाकी येथील शासकीय बंगल्यावर अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी हि … Read more

कोपरगाव उपनगराध्यक्ष पद ; झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. योगेश बागुल यांना एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले. यांची मुदत ३१ जुलैला संपली होती. त्यानुसार त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यधिकारी सुनील … Read more

‘सर्वेक्षण करू पण डाटा एंट्री नाही ‘ ; आशा सेविका आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हि मोहीम आखली आहे. यासाठी विविध स्तरावरील कामाचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे. परंतु या मोहिमेत सर्वेक्षणाचे काम चांगले करू; पण डाटा एंट्रीचे काम डाटा ऑपरेटर यांच्याकडून करण्यात यावे, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक संघटनेने तालुका … Read more

कुकडी कारखाना 30 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सह. कारखान्याचे 17 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, मागील वर्षाचे राहिलेले शेतकर्‍याच्या उसाचे प्रति टन 500 रुपयांप्रमाणे पेमेंट येत्या 30 ऑक्टोबर अखेरपर्यंत … Read more

वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा; आंदोलनाच्या माध्यमातून केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या दरदिवशी आंदोलने सुरु आहे. प्रलंबित प्रश्न, विविध मागण्या, निदर्शन, निवेदन यासाठी आंदोलनाचा सपाटा सध्या जोरात सुरु आहे. त्यातच आहे नेवाशामध्ये वाघ्या – मुरळी आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा,’ यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्र राज्य वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे नेवासे येथील खोलेश्वर गणपती चौकात जागरण-गोंधळ घालून … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षकांनाही झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. मनोज पाटील (I.P.S.) यांनी दि. 01/10/2020 रोजी कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी काल दि. 08/10/2020 रोजी कोरोना चाचणी केली असता ती POSITIVE आलेली आहे. मा.पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक व राजकीय … Read more

जामखेड पं.स. सभापती निवडीचा तिढा सुटणार?

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जुलै महिन्यात जामखेड पंचायत सभापतीपदाची निवड प्रक्रिया झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात आला नव्हता. आता या संदर्भात दाखल करण्यात आलेली पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर यांची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापती पदाच्या निवडीचा निकाल घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

बैलगाडी उलटून शेतकरी गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बैलगाडी पलटी होऊन चाक अंगावरून गेल्याने खडगाव (ता.शेवगाव) येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण बोडखे (वय ५०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांचेवर शेवगावच्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी उधार उसनवार करून हॉस्पिटलच्या खर्चाची पूर्तता केली आहे. जिवावर … Read more

‘त्या’ कारागृहात पुन्हा झाला कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. नव्याने दोन कैदी पाॅझिटिव्ह आढळले. यापूर्वी २१ जणांना २९ व ३० जुलैला बाधा झाली होती. दरम्यान, गुरुवारी तालुक्यात २४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७० झाली. १४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने १८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील १२७ गावांपैकी ११० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वाधिक ३२३ … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८२० रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ४९ हजार १६७ झाली. बळींची एकूण संख्या ७५९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३०, खासगी प्रयोगशाळेत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा २६, अकोले १८, जामखेड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारची काच फोडून ३५ लाखांचे दागिने लुटले..वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या मोटारीच्या काचा फोडून या मोटार गाडीत ठेवलेल्या तीन सोन्या-चांदीच्या बँगा अज्ञान सहा पळविल्या. गुरूवारी संध्याकाळी ७ ते ७.१५ या कालावधीत ही घटना घडली असून या बँगमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३०ते ३५लाख रूपयाचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे या सराफ व्यावसायिकाने सांगितले. लोणी खुर्द या गावात … Read more

पालिकेतील 60 कामगारांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार, नौकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. यामुळे अनेक जण अद्यापही घरी बसून आहे. मात्र आता श्रीरामपूर पालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 कामगारांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांनी अचानक कामावरून काढले. या निर्णयामुळे कामगार संघटना आक्रमक झाली आहे. काढलेल्या कामगारांवर बेरोजगारीची … Read more

घरात कोणी नसल्याचे पाहत त्याने तिचा हात धरला व केले असे काही

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महिलांच्या विषयावरून सध्या देशभर संतापाची लाट उसळली आहे. तरीही दरदिवशी महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर येथील तरुणाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ५ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. … Read more

आता ही संघटना करणार आत्मक्लेश आंदोलन 

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी वर्गाचे थकीत वेतन त्वरीत आदा करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने शुक्रवार दि.९ रोजी राज्यभर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोना काळाची दक्षता घेत कामगार संघटनेचे मोजके पदाधिकारी नगर येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या समोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव ज्ञानदेव अकोलकर यांनी … Read more

आरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील गदादे वस्तीवर तीन अज्ञात चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून १ लाख ३६ हजार रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला. याबाबत तीन अज्ञात चोरयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सविस्तर असे की, लक्ष्मण महादेव अवसरे हे कवडगाव रोडवरील गदादे वस्तीवरील आपल्या राहात्या घरात दि ८ … Read more