आपण राजकारणातून बाहेर गेलो असे कोणी समजू नये – माजी आमदार विजय औटी
अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राजकारणात व जीवनात चढ उतार येत राहातात त्यामुळे पराभवाचे शल्य मनाशी न बाळगता नव्या उमेदीने राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी यांनी केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगावी म्हणून काही काळ शांत होतो. आपण राजकारणापासून बाजूला गेलो असा कुणाचा समज असेल तर तो … Read more