अन्यथा वाल्मिकी मेहतर समाज पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी उत्तरप्रदेशला जाणार
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- भिंगार येथील वाल्मिक नगरला उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून कँडल मार्च काढण्यात आला. पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहून, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तर सदर प्रकरण दडपण्यासाठी योगी सरकार व पोलीस प्रशासन दबाव टाकत असल्याचा … Read more