धक्कादायक! ‘ह्या’ कंपनीस कर्मचाऱ्यानेच लावला साडेतेरा लाखांचा गंडा
अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव येथील गोकुळनगरी कॉम्प्लेक्समध्ये डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अॅग्रोटेक लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार (रा. बी.के.नगर, नागपूर) हा कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे. तशी तक्रार अश्वमेध … Read more