रस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सध्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनही याकडे कानाडोळा करत आहे. यामध्ये वांबोरी-डोंगरगण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. तर रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत. वांबोरी शहरात मोठी बाजारपेठ असल्याने कायमच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. तसेच परिसरात केएसबी … Read more

स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती ?

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या (गुरूवार) होणार आहे. मागीलवेळी निकषात बसत नसल्याने रद्द ठरविण्यात आलेली नावे पुन्हा नव्याने दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. दरम्यान भाजपमध्ये मात्र नाव बदलासाठी राजनिती सुरू झाल्याची माहिती समजली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, गटनेते तथा उपमहापौर मालनताई ढोणे यांनी तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या … Read more

संगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना, राजर्षी शाहु महाराज अर्थसहाय्य योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित पुणे-नगर-नाशिक जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिष्यवृत्ती मंजूर करत असते. शैक्षणिक वर्ष … Read more

‘साईबाबांची पालखी सुरू करावी’; नगराध्यक्षा म्हणतात आम्ही ‘हे’ करू

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. तसेच श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात लॉकडाऊनपासून बंद आहे. ही पालखी सुरु करण्यात यावी अशी मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा … Read more

धक्कादायक! जिल्हा परिषदेत मुद्रांकांची ‘बनवाबनवी’; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय असे म्हटले जाते. परंतु या ठिकाणी ठेकेदारांनी मुद्रांकांची ‘बनवाबनवी’ करून शासनास गंडा घातला असल्याचा आरोप अ‍ॅड. श्याम आसावा यांनी केला आहे. या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावेत असे निवेदन त्यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. निवेदनामध्ये त्यांनी , जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदारांनी मुद्रांक … Read more

प्रसूतीनंतर उपचारातील निष्काळजीपणामुळे ‘ती’चा मृत्यू ; दोन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सामान्य प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा येथील देशमुख हॉस्पिटलमध्ये घडली. वंदना सतीश पटारे (रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव असून तिचा चुलत भाऊ गिरीश वसंतराव तनपुरे (वय 45) रा. भालगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत असे म्हटले आहे की, माझी … Read more

सर्व राजकारणी कुरघोड्या करण्यात गुंतले आणि एखाद्या खेड्याप्रमाणे शहराची अवस्था झाली…

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षीयांना शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर महापालिकेत सर्व राजकारणी कुरघोड्या करण्यात गुंतले असताना शहर विकासापासून दुरावत आहे. एखाद्या खेड्याप्रमाणे शहराची अवस्था झाली असल्याचा … Read more

अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा ..

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याबाबत तक्रार केली आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण होत असल्याचा आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पत्रात चंद्रकांत शेळके म्हणतात की, अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक भरणार आहेत, आजपर्यंत अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही, … Read more

सभापती कोतकर आता काय उत्तर देणार ?

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेल्या कोतकरांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून त्यांच्या कोट्यातून तसेच महाविकास आघाडीचा सभापती असल्याचे सांगून शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केला आहे तर तिकडे शिवसेनेने महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याचा आरोप … Read more

गुन्हा दाखल होताच ‘वाघ’ झाला पसार !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते. वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा … Read more

साचलेल्या पाण्याने पीके जागेवर जळून जाण्याची भीती

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केलेला आहे. या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असुन नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यांमुळे मात्र सर्वाधिक नुकसान खरीप पिकांचे झालेले आहे.अगोदरच पावसाने मुगाचे उत्पादन डागी बनविले असताना आता कपाशी,बाजरी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.परिसरातील शेत शिवारांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाले … Read more

त्या जखमी बिबट्याचा उपचारांदरम्यान मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- खानापूर शिवारात दोन बिबट्यांच्या झुंजीत जबर जखमी झालेल्या बिबट्याचे राहुरी येथील रोपवाटिकेत उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला. वनविभागाचे वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभाऊ आदिक यांच्या शेतात शनिवारी पहाटे दोन बिबट्यांची जबरदस्त झुंज झाली. त्यांच्या डरकाळ्यांमुळे वस्तीवरील सर्व लोक जागे झाले. जखमी बिबट्याने बचावासाठी मानवी वस्तीचा आश्रय घेतला, … Read more

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना प्रवरा मेडिकल ट्रस्टने केले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-राज्यासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना नगर जिल्ह्यात केवळ कोविड रुग्णालया करिता सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक उभारणारे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे रुग्णालय एकमेव असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डा.ॅ राजेंद्र विखे यांनी मंगळवारी दिली. प्रवरा मेडिकल ट्रस्टने कोविड रुग्णालयात सेन्ट्रल ॲाक्सिजन टॅक ही आधुनिक यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचे लोकार्पण डाॅ. विखे … Read more

पोहता येत नसतानाही तिने घेतली पाण्यात उडी !पण…

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-आईची स्वतःच्या लेकारांवर किती आफाट माया असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा सोमवारी सकाळी आला. शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा आक्रोश तिच्या कानावर गेला व हातातले काम सोडून तिने शेततळ्याकडे धाव घेतली. दम लागल्यामुळे बुडत असलेला पोटचा गोळा पाहून तिचे मन हेलावले. पोहता येत नसतानाही मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिने … Read more

बंद फ्लॅट फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर टाकळीढोकेश्‍वर येथील बायपासवर असलेल्या यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील डॉ. संदीप देठे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी दिवसाढवळया १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे तसेच ५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद असलेल्या … Read more

जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- तहसीलदार ज्योती देवरे यांना फोनवर अश्लिल संभाषण, पन्नास हजारांची खंडणी मागणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. झावरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अटक न करता त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

धक्कादायक : तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला जीव !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७९० पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्या ४३,३४९ झाली. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३४, खासगी प्रयोगशाळेत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, … Read more

भाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज भेट देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आ.पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळी यांच्यासह डॉ.प्रकाश भंडारी, सतीश पाटील यांचा तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व युवक अध्यक्ष नितीन … Read more