अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात तरुणांच्या हाणामाऱ्या ; वादाला राजकीय किनार ?

Ahmednagar News : शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीला धक्का लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून दोन तरुणात तुफान हाणामारी झाली. यातील एकजण श्रीगोंदा कारखाण्यावरील तर दुसरा शहरात राहणारा आहे. यात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाच्या पाठीवर, हातावर, पोटावर गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्या तरुणाच्या … Read more

भोग इथले संपत नाहीत ! अहमदनगरमधील ३३३ गावांत स्मशानभुमीस जागाच नाही, उघड्यावर अंत्यसंस्कार, पहा सद्यस्थिती

smashanabhumi

Ahmednagar News : देशात कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी अद्यापही अहमदनगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभुमीची सोय देखील नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ३३३ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या गावांमध्ये उघड्यावर अथवा माळरानावर अंत्यसंस्कार होतात हे वास्तव आहे. मृत्यूनंतरही इथले भोग संपत नसल्याचे जणू हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यात १ … Read more

‘दुष्काळ व कर्जमाफी’मुळे जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत घट; जून अखेर अवघी ‘इतकी ‘ झाली वसुली

Ahmednagar News : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक असा नावलौकिक असलेली बँक म्हणून अहमदनगर जिल्हा बँकेची ओळख आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून या बँकेच्या कर्ज वसुलीचे प्रमाण कमी होत आहे. यापूर्वी ही वसुली दरवर्षी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्जाची वसुली होत होती मात्र मागील दोन वर्षांपासून बँकेच्या वसुलीमध्ये मोठी घट होतांना दिसत आहे. चालूवर्षी ३० … Read more

नगर व पुणेकरांनो तुमचे पैसे तर या पतसंस्थेत नाहीत ना? मोठा अपहार झालाय उघड

fraud

अलीकडील काही काळात विविध पतसंस्था, मल्टीस्टेट मध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे प्रकार उघडकीस आले. ही फसवणूक होण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता आणखी एका पतसंस्थेतील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. आनंद नागरी सहकारी पतसंस्थेमधील हा गैरकारभार आहे. शिरूर शहरातील नामांकीत पतसंस्था म्हणून हिला ओळखले जायचे. या पतसंस्थेमधील संचालक मंडळ व लेखा परीक्षकांनी संगनमताने तब्बल १७ कोटी रुपयांचा … Read more

४० काय ३० रुपये सुद्धा दूध उत्पादकांना देता येणार नाहीत ; संघर्ष समितीची बैठक फिस्कटली

Ahmednagar Breaking : ४० रुपयेच काय ३० रुपये सुद्धा दूध उत्पादकांना देता येणार नाही, अशी भूमिका खासगी व सहकारी दूध संघांच्या अनेक प्रतिनिधींनी घेतली. दुर्दैवाने या कंपन्यांच्या व संघांच्या एकजुटीच्या समोर राज्य सरकार हतबल असल्याचे चित्र आहे . परिणामी दुधाला ४० रुपये मिळणार नसल्याचे या बैठीकीतुन समोर आले आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान … Read more

‘त्या’ नामांकित कॉलेजमध्ये हाणामारी, महाविद्यालय बंद, संतप्त विद्यार्थी थेट पोलिसांत

hanamari

Ahmednagar News : शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या शाळा या विद्येचे महेर घर असतात. परंतु अनेक कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थी किंवा टारगट तरुण मारहाणीच्या घटना करताना दिसतात. अशीच एक घटना एका नामांकित विद्यालयात घडली आहे. श्रीगोंदे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.११) महाविद्यालय बंद ठेवीत विद्यार्थ्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. महाविद्यालयांच्या आवारातील अपप्रकारांना … Read more

सर्वसामान्य नागरिकांच्या कामात कधीच राजकारण केले नाही : आमदार राम शिंदे

Ahmednagar News : सर्वसामान्य नागरिकांच्या कामात, अडचणीत असलेल्या लोकांना अडचणीतून बाहेर काढताना कधीच राजकारण केले नाही. जिथे मागणी असेल तिथे जीव ओतून पाठपुरावा केला. रस्त्याला तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी आणला. जनतेसाठी कुठेही कधीही कमी पडणार नाही, असे माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी सांगितले. रस्ता नसल्याने ऊस वाहतुकीची मोठी अडचण होत होती. माळवाडी … Read more

आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश ; रिक्षाचालकांसाठीचा विलंब परवाना शुल्क प्रतिदिन ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ

Ahmednagar News : राज्यातील रिक्षा टॅक्सी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावण्यात येत होता, या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मंडल होता. त्या पार्श्वभूमीवर दि. २८ … Read more

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचेच सरकार येणार ; आमदार रोहित पवार यांचा दावा

Ahmednagar News : कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीची जुलै अखेर अधिसूचना काढण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ते आपल्या पदाची गरीमा राखतील, असा विश्वास आहे. तसेच विधिमंडळात महामहिम उपराष्ट्रपती जगदीप धनखड येणार असल्याने त्यांचा सन्मान राखने हे सर्वांचेच कर्तव्य आहे. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि मा. विधानसभा अध्यक्ष यांनी एमआयडीसीच्या प्रश्नी योग्य मार्ग काढल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. विधानसभा … Read more

यंदा शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापसाला पसंती; सोयाबीनची १७३ तर कापसाची १०७ टक्के पेरणी

Ahmednagar News : यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात चांगला व वेळेवर पाऊस झाला. त्यानंतर मध्यंतरी आर्द्रात देखील पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या जवळपास उरकल्या आहेत. आतापर्यंत जवळपास १०३ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी आजमितीस फक्त १५ टक्के पेरणी झाली होती. … Read more

माळरानावरील अंडे उबवले, त्यातून झाला दुर्मीळ अशा १७ अजगारांचा जन्म

ajagar

Ahmednagar News : विविध गोष्टींमुळे अजगरासारख्या सर्पाच्या काही प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कातडीसाठी किंवा विषासाठी सध्या मोठ्या प्रमाणात त्यांना मारले जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन देखील गरजेचे आहे. दरम्यान आता अहमदनगरमधील एका सर्पमित्राने केलेली कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल अशी आहे. गणेश शिंगारे असे या सर्पमित्राचे नाव असून रानात गवसलेल्या अजगराच्या अंड्यांना … Read more

आता प्रशासनच येणार ‘लाडक्या बहिणीं’च्या दारात ! गावागावात जाऊन अर्ज भरणार, वाचा सविस्तर..

salimath

Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता प्रशासन सरसावले असून ज्या महिला या योजनेस पात्र आहेत त्या महिलांना कोणत्याही अडथळ्याविना अर्ज भरता यावा यासाठी दोन दिवसाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात महिला बालकल्याण विभागाने ‘मायक्रो प्लॅन’ तयार केला यात असून महिलांचे ऑफलाइन व … Read more

प्रांत कार्यालयात तरुणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न, अहमदनगरमधील घटना

ngr

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांत कार्यालयात तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कर्जत प्रांत कार्यालयात घडली आहे. आशिष बोरा असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळीच धाव पुढील अनर्थ टळला. अधिक माहिती अशी : कर्जत नगरपंचायत निवडणुकीचे व्हिडीओ … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नाद ! ‘पिस्तूल’ बैलाला ९ लाखांची बोली, गेल्यावर्षी अडीच लाखांना एक विकला, ‘अशी’ घेतात मेहनत

pistool bail

Ahmednagar News : जर पारख असेल तर दगडातूनही एखादा हिरा शोधून काढता येतो असे म्हटले जाते. अशीच पारख व कष्ट करण्याची जिद्द अहमदनगरमधील एका शेतकऱ्यास राज्यात लौकिक मिळवून गेली. शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील असणारे शेतकरी शरद वाणी यांनी अगदी नाद खुळा प्रयोग राबवलाय. शरद वाणी यांनी तयार केलेल्या पिस्तूल या खोंडास बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल नऊ … Read more

आयएएस पूजा खेडकर यांच्या ‘दिव्यांग’ व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राचे अहमदनगरमध्ये कनेक्शन ? शोधाशोध सुरु

khedkar

Ahmednagar News : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सध्या विविध आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांचा पाय अधिक खोलात जात असल्याची चर्चा आहे. त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर आदी कागदपत्रे सगळेच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे. दरम्यान आता हे दिव्यांग प्रमाणपत्रचे नगर सिव्हिलशी व नॉनक्रिमिलेअरचे नगर प्रांत शी कनेक्शन असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. … Read more

निळवंडे उजव्या कालव्यावरील जलसेतूला पडले भगदाड, ‘या’ ग्रामस्थांना धोका

jalsetu

Ahmednagar News : निळवंडेचे पाणी हा नेहमीच चर्चेचा विषय. दरम्यान त्यांच्या दोन्ही कालव्यातून शेतकऱ्यांच्या पिकांची तहान भागवली जाते. परंतु त्यामागील असणारी शुक्लकाष्ट मात्र संपण्याचे नाव घेत नाही. आता निळवंडे उजव्या कालव्यावरील जलसेतूला भगदाड पडले असल्याचे वृत्त आले आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा परिसरात उजव्या कालव्यावर जलसेतू बांधण्यात आला आहे. कालव्याची भिंत असलेल्या ठिकाणी मोठे भगदाड … Read more

पिकविम्याबाबत सर्वात मोठी बातमी ! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यावर येणार ‘इतके’ पैसे

pikvima

Ahmednagar News : महायुती सरकारने सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना १ हजार १२९ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार असून, आत्तापर्यंत २६४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने … Read more

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, पती ठार पत्नी जखमी, नुकताच झाला होता विवाह

Ahmednagar Accident News

Ahmednagar News : खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकाच्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी होण्याची घटना पाथर्डी-नगर रोडवर असलेल्या हॉटेल प्रशांत समोर घडली. या दाम्पत्याचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पाथर्डीहून गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पवार दांपत्य हे आपल्या दुचाकीवरून नगर रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक … Read more