कोयता गँगचा अहमदनगरमधील कायनेटिक चौकात धुमाकूळ, तिघे चौघे आले आणि सपासप सपासप सुरु झाले….

koyata

Ahmednagar News : कोयता गँग व त्याची दहशत पुण्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंग दहशत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. अहमदनगरमधील कोयता गँगच्या काही घटना ताजा असतानाच आता कायनेटिक चौक परिसरात काळजाचा थरकाप उडवणारा कोयता गँगचा धुमाकूळ समोर आलाय. हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. नगर पुणे रोड वरील … Read more

अहमदनगर हॉटस्पॉट ! अपघातांमध्ये जिल्हा ‘टॉप फाइव्ह’, सहा महिन्यांत ६१८ अपघात तर तीन वर्षात पाच हजार मृत्यू, पहा आकडेवारी

Accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. होणारे अपघात व त्यातील मृत्यूंचे प्रमाण ही गोष्ट चिंताजनक बनत चालली आहे. मागील सहा महिन्यांचा राज्यातील अपघातांचा विचार करता अहमदनगर जिल्हा हा टॉप फाईव्ह मध्ये जिल्हा समोर आलाय. जानेवारी ते जून २०२४ या काळात प्रशासनाच्या प्रशासनाच्या इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस अॅपवर अपघातांची नोंद झाली … Read more

रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण, साताऱ्यात फिरवलं, केडगावात सोडलं… अहमदनगरमधील अपहृत ग्रामपंचायत सदस्याने सगळं सांगितलं..

KIDNAP

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायत सदस्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण झाल्याची घटना दोन तीन दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या घटनेबाबत केवळ चर्चा सुरु होत्या , निश्चित अशी माहिती समोर येत नव्हती. आता खुद्द अपहरण करण्यात आलेल्या व तीन दिवसांनंतर परतलेल्या ग्रामपंचायत सदस्यानेच आपल्यासोबत काय झाले हे सांगितले आहे. त्याची आपबिती ऐकून गावकरीही शॉक झाले. … Read more

सकल हिंदू समाजाचा घारगावात जन आक्रोश मोर्चा, राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी !

jan akrosh

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुलगी बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर या मुलीचे अपहरण करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, तसेच राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एक मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना त्वरित … Read more

एकीकडे पावसाची प्रतिक्षा, दुसरीकडे लिंकिंगची समस्या, युरिया असूनही न मिळण्यामागचे कारण काय ?

yuriya

पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ज्यांच्या बियाण्याची उगवण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता खतांची आवश्यकता आहे. खत विक्रेत्यांकडे शेतकरी युरिया खतांच्या गोण्या घेण्याकरिता वारंवार चकरा मारत आहेत. गोडाऊनमध्ये, दुकानात युरिया असतानासुद्धा खत विक्रेते लिंकिंग अर्थात दुसरे खत घेण्यास अप्रत्यक्षरीत्या भाग पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. … Read more

‘ती’ने रेल्वेखाली आत्महत्या का केली? दहावीला टॉपर, क्लासला जाताना टारगटांचा त्रास..आईने विनवणी करूनही छेड सुरूच,अखेर.. खरी आपबिती समोर

chedchad

Ahmednagar News : क्लासला जाताना त्रास देणाऱ्या तरूणांची तक्रार आईकडे केली. आईने मुलांना समजावून सांगितले आणि त्यांच्या वडीलांनाही सांगितले. परंतु, तरूणांनी या मुलीला त्रास देणे बंद न केल्याने इ.१०वीत ८३ टक्के मार्क मिळवणाऱ्या तरूणीला अखेर या तरूणांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ येण्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. सदर तरुणीने … Read more

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोन रोड रोमिओंवर गुन्हा दाखल !

chedchad

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीने दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना एका महिन्याचा कालावधी का लागला … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ द्राक्ष बागायतदाराचा शेतात महिलेवर पाशवी अत्याचार

crime

द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा करण्याचा खळबळजनक प्रकार वाकडी, ता. राहाता येथे घडला आहे. याप्रकरणी द्राक्ष बागायतदार किशोर कारभारी यणगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, सदर महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात या घृणास्पद कृत्याबाबत महिलेने म्हटले आहे की, परभणी जिल्हयात राहणारी ३५ वर्षीय मजूर … Read more

कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांचे स्पष्टीकरण, ‘त्या’ दोन प्राध्यापकांचे उपोषण बेकायदेशीर !

krushi vidyapith

डॉ. मिलिंद आहिरे व डॉ. डी. के. कांबळे यांचे उपोषण बेकायदेशीर असून कृषी विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या आदेशावरून विद्यापीठाचे कुलसचिव यांनी दिली आहे. याबाबत कुलसचिव अरूण आनंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे आणि डॉ. डी. के. कांबळे यांनी … Read more

शेतकऱ्यांनो अहमदनगरमधील ‘या’ बाजार समितीतील रात्रीचे लिलाव रद्द, पहाटे होणार प्रक्रिया

bhajipala

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे रात्रीचे लिलाव होतात. आता अहमदनगरमधील एका बाजार समितीने रात्रीचे लिलाव रद्द करत ते पहाटे पाच वाजता घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता हे लिलाव पार पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी … Read more

पोलिसाकडून पैशासाठी वाहनचालकाला मारहाण, हजार रुपये दे… व्हिडीओ व्हायरल होताच अहमदनगरमध्ये खळबळ

police

Ahmednagar News : एका वाहनचालकास पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली. पैशांसाठी ही मारहाण झाल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीये. अधिक माहिती अशी : सध्या वारकरी व दिंडी पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे चाललेल्या असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक कोपरगाव शहराजवळील पुणतांबा फाट्यावरून वळविण्यात आली … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ सर्व गुन्हेगारांना ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचे अभय? मोठी खळबळ

police

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करावी अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी निवेदनाद्वारे दिला आहे. खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या … Read more

माजी खा. तनपुरे यांचे महसूलमंत्र्यांना पत्र, राहुरीतील प्रशासकीय कार्यालये शहराबाहेर नेण्याचा घाट घालू नये !

prasad tanapure

राहुरी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शहराच्या बाहेर बिजगुणन प्रक्षेत्रावर बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते तालुक्यातून येणाऱ्या जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे असून ते बाहेर हलवू नये, अन्यथा या निर्णयविरुद्ध जनआंदोलन होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय प्रतिष्ठेचा न करता याचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले आहे. माजी … Read more

ज्यांना शिवसेनेने मोठे केले तेच राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले – राहुल ताजनपुरे

mashal

ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते स्वतःच्या राजकीय राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले आणि मिंधे झाले. अशी टीका शिवसेनेच्या विधानसभा विस्तारक राहुल ताजनपुरे यांनी केली. गुरुवारी कोपरगाव येथे युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. निरज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेतील नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव येथील युवा सेनेच्या आढावा बैठकीत ताजनपुरे बोलत होते. राहुल ताजनपुरे म्हणाले की, या भागात युवा … Read more

स्थानिक गुन्हे शाखेत हप्तेखोरी ; खा.नीलेश लंके यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

सात दिवसांत कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा Ahmednagar News :   पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुरू असलेल्या हप्तेखोरीकडे खासदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधले असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह शाखेतील कर्मचाऱ्यांची खा. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विरोधी पक्ष … Read more

नगर मनपाच्या आयुक्तांबाबत खासदार निलेश लंके यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ahmednagar News : नुकताच अहमदनगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी अहमदनगर मनपाचा पदभार स्वीकारला आहे. मात्र याबाबत खा.निलेश लंके यांनी आक्षेप नोंदवला आहे. या आधीचा अधिकारी भ्रष्टाचारी होता आणि नव्याने आलेला अधिकारी त्याच तोडीचा असल्याची चर्चा आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार … Read more

होमगार्ड जवानांच्या ‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी करा ; आमदार सत्यजीत तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

Ahmednagar News : सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाही. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने अन्यत्र काम शोधावे लागते. त्यामुळे होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. … Read more

खुरपणी करणाऱ्या महिलेवर नराधमाचा बळजबरी अत्याचार, अहमदनगरमधील घटना

atyachar

Ahmednagar News : महिलांवरील अत्याचारासंदर्भात अनेक प्रकरणे अहमदनगरमधून अलीकडील काळात समोर आले होते. आता द्राक्षाच्या बागेत खुरपणी करत असलेल्या महिलेवर नराधमाने शेतातच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे. समजलेली अधिक माहिती अशी : श्रीरामपूर गणेशनगर रस्त्यालगत वाकडी शिवारात सदर पीडित महिला द्राक्षाच्या बागेत … Read more