विवाहित तरुणीचा मृत्यू,अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे राहणारी विवाहित तरुणी अंजुम उबेद बागवान , वय २१ मूळ रा . कळम , जि . उस्मानाबाद या तरुणीस शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात प्रसुतीकरिता ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते. प्रसुतीदरम्यान ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या खबरीवरुन शेवगाव पोलिसात अमनं . ४० … Read more

खत टाकण्यावरुन भावाने फोडले भावाचेच डोके !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील शेतकरी ज्ञानेश्वर रावसाहेब यादव , वय ४० धंदा शेती हे त्यांच्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेवून आले तेव्हा दोघा आरोपींनी शेतात खत टाकायचे नाही , असे म्हणत विरोध केला. तेव्हा शेत आमचे आहे मी खत टाकणार , असे म्हटल्याने ज्ञानेश्वर रावसाहेब यादव यांना लाकडी … Read more

गर्भपात कर म्हणत विवाहितेचा छळ

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख , वय २० हिचा सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन क्रूझर गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये तसेच गर्भपात केला तरच तुला घरात घेऊ , अशी धमकी देवून तिचा नवरा आरोपी रेहान शेख याचे बाहेरख्याली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवरा दारू पिल्यामुळे पत्नीने मुलांसह घेतले विष !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर नगरमध्ये तुफान दारूविक्री झाली. परंतु केडगावमध्ये एका रिक्षाचालकाने दारु पिल्याने त्याच्या पत्नीने मुलांसह विष प्राशन केले. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. या महिलेची प्रकृती गंभीर असून मुलांची प्रकृती सुधारत आहे. केडगावच्या एकनाथ नगर येथील एका रिक्षाचालकाने मंगळवारी रात्री मद्यपान केले. त्यानंतर भाजी करण्यावरून त्याचा … Read more

अहमदनगर मधील ‘तो’ भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर , प्रतिबंधाची मुदत आता 10 मेपर्यंत वाढवली !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तू विक्री इत्‍यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते. दिनांक 26 एप्रिल रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, तळीरामांची चांदी झाली

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे बियरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे.रांगा लावून दारू घ्यावी लागत असताना राहुरीच्या तळीरामांची चांदी झाली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. वेळीचपोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्या ऐवजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता ‘या’ वेळेत मिळणार पेट्रोल !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :-  कोरोना बाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज या ०६ रुग्णाची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला.यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गरोदर महिलेचा कोरोना तपासणी दरम्यान मृत्यू !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अकोले तालुक्यात राहणार्‍या एका पाच महिन्याच्या गरोदर महिलेस कोरोना तपासणी करण्यासाठी अहमदनगर शहरात आणले असता. तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे. याची अद्याप डॉक्टरांना खात्री पटलेली नाही. त्यामुळे, तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. हा प्रकारामुळे, तालुक्यात एकच … Read more

‘या’तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न,तिघांचेही जिव वाचले…

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही जिव वाचले आहेत व नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धामणगाव (देवीचे), पाथर्डी शहर व मिडसांगवी गावात ह्या घटना सोमवारी (दि.४) रात्री घडल्या आहेत. धामणगाव येथील राजेंद्र रघुनाथ काळे (वय ४०) यांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना … Read more

अहमदनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, वडीलांसह तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. अहमदनगर शहरातील चेतना कॉलनी येथे एका नराधम सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला शिवाय एका अल्पवयीन तरुणाने ही लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. महिला बाहेर नाही तर घरात सुद्धा सुरक्षित नाहीत हे पुन्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल होतेय कोरोनामुक्तीकडे !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्य यंत्रणेला मोठे यश आले असून काल मंगळवारी जामखेड येथील दोन व नेवासा येथील एकाची कोरोनामुक्ती झाल्यानंतर आज पुन्हा जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार जणांना कोरोनातून मुक्ती झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा आकडा 34 एवढा झाला आहे. आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात आता अँब्युलन्सनंतर चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  विक्री साठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले असून एका जणासह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय एकनाथ लोणारे (रा.कापूरवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. भिंगार कँम्प पोलीसांनी कारवाई केली. … Read more

अहमदनगर शहराचे माजी आमदार जातीय तेढ निर्माण करत आहेत !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शहराचे माजी आमदार लॉक डाऊन काळात रमजान महिन्यात एका वेळेस आजान देण्याच्या परवानगीच्या मुद्दयास जातीयवादी रंग देऊन समाजामध्ये द्वेष पसरवीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केला आहे. तर एकीकडे शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटकाळात कडवी झुंज देत असताना, शहरात मात्र शिवसेनेचे माजी … Read more

लॉकडाऊन असतानाही दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील दोन घटनांमध्ये दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार भरदुपारी व रात्री घडल्याने तालुक्यात पालक वर्गात खळबळ उडाली आहे याप्रकरणी तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला रात्री १२ च्या सुमारास अज्ञात आरोपीने … Read more

अहमदनगर मध्ये एका दिवसात ‘इतक्या’ कोटींची दारू विक्री !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू होताच नगर शहर व जिल्ह्यातील तळीरामांनी अवघ्या सात तासांत तबल दोन कोटींपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केली. सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच लागलेल्या तळीरामांच्या लांबच लांब रांगा सायंकाळी दुकाने बंद होईपर्यंत कायम होत्या. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील मद्यपींनी या निर्णयाचे स्वागत … Read more

प्रेयसीशी अतिप्रसंग करणाऱ्याचा ‘त्या’ प्रियकराने ‘असा’ घेतला बदला वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या झालेल्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे ( रा. आढळगाव ) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली … Read more

‘या’ कोठडीतच कैद्यांची फ्री-स्टाईल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  न्यायालयीन कोठडीत असलेला दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपींची कारागृहातच फ्रीस्टाईल झाली. राहुरी सबजेलमध्ये ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, महेश चंद्रकांत निमसे (वय 24 वर्षे रा . टाकळीमियाँ, ता . राहुरी, सध्या सबजेल राहुरी ता . राहुरी ) व बंटी ऊर्फ अनिल विजय आव्हाड (रा . टाकळीमिया, ता . … Read more