बाबो… अहमदनगरमध्ये चक्क कोरोना स्पेशल ‘चखणा’आंदोलन !
अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- केवळ महसूलाचे कारण देत सरकारने सर्व दारूचे दुकाने चालू करण्याचा जो बेशुद्ध निर्णय घेतला आहे. त्याचा जाहीर निषेध जागरूक नागरिक मंच करत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी हजारो नागरिक मदत करत असतांना दारू सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे हे या सरकारच्या निर्यायाने दाखवून दिले आहे. दारू … Read more