अहमदनगर ब्रेकिंग : तलवारीच्या धाकाने महिलेच्या घरातील अडीच लाखांचा ऐवज लांबविला !
अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे वैशाली बाबासाहेब हराळ यांच्या घरी दोन अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हराळ यांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ही घटना शुक्रवारी, दि.8 रात्री … Read more