अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे वैशाली बाबासाहेब हराळ यांच्या घरी दोन अज्ञात चोरट्यांनी
तलवारीचा धाक दाखवून सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हराळ यांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
ही घटना शुक्रवारी, दि.8 रात्री दोनच्या सुमारास घडली. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात चोर्यांचे प्रमाण कमी झाले होते.
परंतु आता पुन्हा चोर्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®