अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स 5 मे 2020 : ‘त्या’ तिघांना मिळाला डिस्चार्ज !
अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या … Read more