अनैतिक संबंधात त्रास झाल्याने केली हत्या, नंतर अंत्यसंस्कारातही आला, शेवटी पोलिसांनी तपास लावलाच !
अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या निर्घृण खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा. आढळगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली … Read more