नगरमध्ये कांद्याला आज मिळाला ‘इतका’ भाव ; तब्बल ३९५ ट्रक कांद्याची झाली आवक !

kandda market

  Ahmednagar News: गुरुवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ४० हजार ९५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ७०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी काहीसे नाखूष झाले आहेत. सध्या दुधाचे देखील मोठ्या प्रमाणात भाव पडले आहेत.मात्र पशुखाद्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे एकीकडे खर्च वाढला असून … Read more

शिर्डी पोलिसांनी केला हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; तीन पीडित मुलींची सुटका

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील शिर्डीचे साईबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील देखील भाविक येतात. त्यामुळे शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र झालेले आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे देखील आपले आद्यकर्तव्ये आहे. मात्र अनेकजण या पवित्र ठिकाणी अत्यंत चुकीचे व्यवसाय करतात. हि बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. नुकतीच पोलिसांनी येथील एका हॉटेलवर छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा … Read more

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ; भरदिवसा एकाच इमारतीतील ६ फ्लॅट फोडले

Ahmednagar News : आतपर्यंत शेवगाव , श्रीगोंदा या ठिकाणी चोरटयांनी धुमाकूळ घालत एकाच दिवशी अनेक दुकाने, मंदिर व घरे फोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. या चोऱ्या कोणी केल्या याबाबत अद्याप पोलिसांना तपास लागला नाह. मात्र आता चोरटयांनी थेट शहरात घुसून भरदिवसा एका इमारतीतील ६ फ्लॅटमध्ये चोरी करून पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. मात्र … Read more

भटके विमुक्त समाज घटकांना महीनाभरात दाखले द्या : मंत्री विखे यांचे निर्देश

Ahmednagar News : भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिना भरात दाखले वाटप करा त्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्याच बरोबर कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे असेही त्यांनी बैठकीत सांगितले. भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी … Read more

जिल्हा परिषदेची १३ ठेकेदारांसह एक मजुर सहकारी संस्था व एक ग्रामपंचायतवर कारवाई ?

Ahmednagar News : अनेकदा नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील विकासकामे केली जात नाहीत. अनेकदा निधी अभावी विकास कामे रखडली जातात. तर काही वेळा ठेकेदारांकडून देखील विकासकामे प्रलंबित ठेवली जातात. मात्र आता अशी विकासकामे प्रलंबित ठेवणे महागात पडणार आहे. कारण अहमदनगर जिल्हा परिषदेने प्रलंबित ठेवलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठेकेदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली … Read more

IAS पूजा खेडकरच्या वडिलांचे देखील कारनामे आले समोर ; लोकसभेची निवडणूक लढवण्यामागे ‘हा’ होता खरा उद्देश…

Ahmednagar News : सध्या आपल्या वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले असून त्यांचे देखील अनेक कारनामे समोर येत आहेत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे माजी सनदी … Read more

ढाकणेंची शिवार फेरी तर घुलेंची जनपरिसंवाद यात्रा जोरात बाकी सगळे कोमात ! घुले- ढाकणेंचीच फाईट होईल? पहा..

dhakane

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या अनुशंघाने सध्या सर्वच मतदार संघात सध्या अनेकांनी तयारी सुरु केलीये. पाथर्डीमध्ये सध्या ऍड.प्रताप ढाकणे, आ.राजळे, चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे आदी इच्छुक आहेत. दरम्यान सध्या जर वातावरण पाहिले तर ढाकणे व घुले यांनी जनसामान्यांच्या अगदी दारात जात संवाद सुरु केलाय. ढाकणेंची शिवार फेरी तर घुलेंची जनपरिसंवाद यात्रा जोरात सुरु आहे. दरम्यान … Read more

तर्रर्र नगरी ! अहमदनगरच्या तरुणांची गोव्यात तुंबळ मारामारी

crime

Ahmednagar News : गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक बऱ्याचदा दारूच्या नशेत तर्रर्र होत धिंगाणा घालतात. यामध्ये बऱ्याचदा त्यांच्यात व स्थानिकांच्यात वाद देखील होतात. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी गोव्यात फिरायला गेल्यानंतर दारूच्या नशेत मोठा ‘राडा’ केल्याचे पाहायला मिळाले आहे. दारूच्या नशेत या लोकांनी आपापसातच हाणामारी केली असून ड्रायवरला रक्तभंबाळ होईपर्यंत मारले आहे. याचे … Read more

बनवेगिरी भोवली ‘त्या’ २० कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द ; कृषी विभागाची कारवाई

Ahmednagar News : यंदा नगर जिल्ह्यात वेळात मान्सून दाखल झाला आहे. त्यात नगर दक्षिणेत चांगला पाऊस झालेला असून यामुळे याठिकाणी हंगाम जोरात आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असून, बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. दि. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. या काळात खते, बियाणे … Read more

रात्री घरात घुसत पती व सासूला बेदम मारले, नंतर महिलेशी दुष्कृत्य केले..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत चालल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यातून दोन धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. एका घटनेत महिलेशी दुष्कृत्य तर दुसऱ्या घटनेत शस्त्राने वार व विटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत रात्रीच्या वेळी घरी येऊन पती व सासूला मारहाण करून महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना … Read more

गायरान जमिनीवरून आजी-माजी सरपंच ग्रामसभेतच एकमेकांशी भिडले ; ‘या’ तालुक्यातील घटना

Ahmednagar News : सध्या अगदी गावातील लहान मोठ्या कामात देखील राजकारण घुसले आहे. त्याचा अनेकदा विकासकामे करताना फटका बसत असतो. या राजकीय हेवे दाव्यात सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र मागे राहतात. अशीच विविध विकास कामांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गायरान जमीन बाजार समितीला देण्याच्या मुद्द्यावरून आजी माजी सरपंच व सभापती हे एकमेकांशी भिडले हि घटना श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

नको असलेली खते घेतल्याशिवाय हवे ते खत मिळणार नाही : ऐन पेरणीच्यावेळीच ‘या’ तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई

Ahmednagar News : सध्या अकोले तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागात खरिपाच्या पेरण्यासह उगवण झालेल्या पिकांच्या मशागतीची कामे शेतकरी करत आहेत. मात्र ऐन पिकांच्या मशागत करून खते देण्याच्या वेळीच तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत खते मिळत नाहीत, अनेक शेतकऱ्यांना अगोदर नको असलेली खते घेतल्याशिवाय हवे ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ५०% पाऊस, तरी देखील तब्बल ‘इतकी’ गावे अद्यापही तहानलेलीच

tankar

Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. जून महिना उजाडल्यानंतर मान्सूनपूर्व व मान्सून पावसानेही हजेरी लावली. त्यानंतर अचानक गायब झालेला पाऊस आता पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला आहे. परंतु आता गेल्या दोन दिवसात मात्र पावसाने सर्वत्रच जोरदार हजेरी लावली आहे. नगर शहरासह अनेक ठिकाणी मागील २४ तासांत सरासरी … Read more

 माळीवाड्यातील गोळीबाराचा मास्टरमाइंड डॉक्टर नव्हे तर सिराज खान ! अंगावर काटा आणणारी माहिती समोर

crime

Ahmednagar News : माळीवाडा परिसरातील मार्केट यार्डजवळ एका दुकानात काल (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाला होता. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सोशल मीडियावर याची माहिती प्रसारित होताच नागरिकांमध्येही गोंधळ उडाला होता. दरम्यान ही घटना एका प्रसिद्ध डॉक्टरने केली असे म्हटले जात होते. परंतु आता या घटनचे वेगळेच वास्तव समोर आले आहे. हा … Read more

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी केले ऋषी पूजन

Ahmednagar News : आपल्या देशात विविध देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजाअर्चा, यज्ञ, होमहवन, उपवास,नवस बोलण्याच्या प्रथा आहेत. याबाबत अनेक अख्यायिका देखील विविध ग्रंथामधून वाचायला मिळतात. यात विशेष म्हणजे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकणी बेडकांचे, गाढवांचे लग्न लावणे, पर्जन्ययाग देखील केला जातो. रामायण काळापासून मानल्या गेलेल्या गांधर्व विवाहावर श्रद्धा असल्याने पावसासाठी काही भागात गाढवांचे लग्न लावतात. … Read more

शादाब, लाहिर, जावेदने मुलीसोबत नेमके काय केले? हिंदूत्त्ववादी संघटना आक्रमक, अहमदनगरमधील घटना

kidnap

Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी परिसरातील एका १९ वर्षीय तरुणीचे काहींनी रविवारी घारगाव बसस्थानक परिसरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. घारगाव पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद केली आहे. या प्रकारामुळे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. हिंदूत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलनाचा दिला आहे. याप्रकरणी शादाब रशीद तांबोळी याने लाहिर शेख, जावेद … Read more

‘मुळा’त १ हजार ८७३ क्युसेकने नवीन आवक, यंदाही भरणार, आज किती टक्के भरलंय धरण? पहा..

mula dam

Ahmednagar News : मे अखेरला विविध ठिकाणचे पावसाचे अंदाज पाहता शेतकरी समाधानी होते. जून महिना उजाडल्यानंतर अवकाळीमुळे अनेकांनी शेतीची कामे करून पेरण्याही सुरू केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. काही ठिकाणी पिकांपुरता पडत असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. ओलीवर केलेली पेरणी आतापर्यंत तग धरून होती. तसेच मुळा धरणासह अनेक मुख्य धरणांत पाणीसाठा देखील कमी … Read more

कुशादेव आला आणि अहमदनगरमधील तिघांचे पावणे दोन कोटी घेऊन गेला

money

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या अनेक चित्र विचित्र घटना पाहावयास मिळत आहेत. विविध फंडे , विविध आमिषे दाखवून फसवणाऱ्यांची तर अजिबात कमी नाही. आता एक कुशादेव आला आणि त्याने अहमदनगरमधील तिघांचे पावणे दोन कोटी रुपये घेऊन पसार झाल्याची घटना समोर आलीये. हे तिघेही संगमनेरमधील आहेत. कुशादेव बेझबुराह (रा. दिल्ली) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव … Read more