लग्नाचे आमिष दाखवून पदवीधर तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील पदवीधर व नोकरी करत असलेल्या २३ वर्ष वयाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी आकाश रमेश त्रिभुवन शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे , शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलात नेवून या तरुणीसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले. सध्या पिडीत तरुणी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिने काल दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more