अहमदनगर ब्रेकिंग: वाळू तस्करांकडून महिला तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या शिरूरच्या महिला तहसीलदार एल.डी.शेख यांच्यावर पाळत ठेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.  या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी एकाला शिरूर पोलिसांनी तर दुसर्‍याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. अशोक सहादू वाखारे (रा.वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर),स्वप्नील साहेबराव जाधव ( रामलिंग, शिरूर … Read more

महाशिवरात्रीला पहिल्यांदाच उपवासाचे शिवभोजन

अहमदनगर : आज महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. एकादशी,चतुर्थी किंवा इतर दिवशी शिवभोजन थाळी योजने मध्ये उपवासासाठी काही थाळ्या राखीव ठेवणे शक्य नसले तरी महाशिवरात्री ला मात्र शिवभोजन थाळीत उपवासाचे पदार्थ मिळणार आहेत. केंद्र चालकांमध्ये उपवासाच्या मेन्यू बद्दल सुरुवातीला संभ्रम होता. मात्र आता शासनस्तरावरून च सूचना आल्याने हा संभ्रम दूर … Read more

कॅन्सर असणाऱ्यांसाठी खुशखबर, सुरभि हॉस्पिटल मध्ये मिळणार मार्गदर्शन

अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे  कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात  सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले  आहे. या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रिकेत नाव न टाकल्याने तलवारीने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगर तालुक्यातील माळवाडी शिरढोण गावात असलेल्या श्री महादेव मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या आमचे नावे असलेल्या पत्रिका का वाटल्या नाही तसेच नवीन छापलेल्या सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमची नावे का टाकली नाही. असे म्हणत रामदास छबुराव वाघ , वय ६५ , जगदिश रामदास वाघ , सुनील … Read more

इंदोरीकर महाराज म्हणतात मी ते वाक्य बोललोच नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं. या वाक्यामुळे  पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांना  नोटीस देण्यात आली होती. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या … Read more

दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  येथील टिळक रोडवरील संकेत गार्डनजवळ एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. ओंकार महेश बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संतोष चव्हाण, राहुल सोळंके, नितीन बल्लाळ व अन्य एका जणाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. फिर्यादीस काहीही कारण नसताना … Read more

घर फोडून २० हजारांचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील देहरे गावात घरफोडीची घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. घरातील 20 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 1500 रुपये असा एकूण 20 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. निशा रामराव हापसे यांनी फिर्याद दाखल केली. हापसे यांच्या दरवाजाचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला व सदरील ऐवज … Read more

आई आणि मुलास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी – शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे. यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या आवारामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला टेम्पो मालक-चालक संघटनेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली … Read more

तहसीलसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : तालुक्यातील जांभळे गावात जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद सुरू आहे. या वादातून तबाजी खरात या व्यक्तीने अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली. अकोले पोलीस ठाणे व संबंधित विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी … Read more

कुऱ्हाडीने मारहाण करून जीव मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बालवड येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. गोरख रंगनाथ माने (वय 65) यांनी फिर्याद दिली. मच्छिंद्र रंगनाथ माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एका भावाने दुसऱ्या भावास मारहाण केली. माझ्या शेतातील कडब्याचा ट्रक का अडविला, तुला जास्त झाले आहे काय असे म्हणत … Read more

आई-मुलास मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे … Read more

तरुणाला मारहाण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : येथील सक्कर चौकात एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रणजित बन्सी शिरोळे (वय 31, रा. मल्हार चौक, अ. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राजू रामभाऊ अंबटकर, मनोज शिरसाठ, हर्षल मनोज शिरसाठ, तुषार उर्फ सोनू जगताप, सचिन पवार व इतर 8 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला … Read more

महाविकास आघाडी विरोधात राजू शेट्टी रस्त्यावर उतरणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  जामखेड :राज़्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करून सत्ता हस्तगत केली. मात्र, या सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम केले ज़ात असून, हे सरकार फसवे आहे. या सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून, या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून … Read more

मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे … Read more

एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याबाबतच्‍या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सरकारमधील घटक पक्ष करत असलेला विरोध आश्चर्यकारक आहे. यावरून महाविकास आघाडीतील विसंवाद सुरूच असून एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना व काँग्रेसचा रिमोटच आता दुसऱ्याच्या हातात गेल्याने ते सांगतील त्याच पद्धतीची … Read more

शिर्डीतून अपहरण झालेले बाळ अखेर मातेच्या कुशीत विसावले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबा प्रसादलयासमोरील पार्किंगमधून अपहरण झालेले बाळ निमगाव शिवारात एका शेतात आढळून आले. चोवीस तासानंतर पाच महिन्याचे बाळ आपल्या मातेच्या कुशीत सुखरुप परतल्याने शिर्डी पोलिसांसह व तपास घेणाऱ्या निमगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. या मुलीस पळवून नेणारा अपहरणकर्ता मात्र मुलीस टाकून फरार झाला आहे. शिर्डी पोलिस त्याचा शोध घेत आहे. … Read more

इंदुरीकर महाराज दोन दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करणार

अहमदनगर : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या वकिलांनी जिल्हा रुग्णालयात येऊन खुलासा सादर केला. याबाबत बोलण्यास मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि वकिलांनी नकार दिला. दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याप्रकरणी पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने नोटीस बजावली होती. मात्र, इंदुरीकरांनी मंगळवारपर्यंत खुलासा सादर केला नव्हता. अखेर बुधवारी … Read more