कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात आमदार काळे यांनी ही मागणी केली. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री … Read more