माजी आमदार शिवाजी कर्डिले होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष ?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रात सत्ता असणार्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मानाचे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता थेट राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे माजी आमदार शिवाराजीराव कर्डिले यांच्या पारड्यात जाण्याचे चिन्हे आहेत. तालुका अध्यक्ष व शहरातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रदेशपातळीवरून तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणूकीची उदया घोषणा होणार आहे. त्यामध्ये कर्डिले यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. … Read more