अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा :- तालुक्यातील सलाबतपूर ते गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात ऊस वाहतूक करणार्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. याबाबत माहिती अशी की, काल शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सलाबतपूर-गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात औताडे वस्तीनजीक इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु. विद्या राजेंद्र … Read more