प्रियंका यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
अहमदनगर: डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. आरोपींनीच केली … Read more