पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात !
श्रीगोंदे ;- एकमेकांच्या विरोधात राजकीय लढत देणारे पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात म्हणजे भाजपत आले आहेत. सिद्धटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक यांनी कमळ हातात घेतले. शिवाजीराव नागवडे विरुद्ध बबनराव पाचपुते असा संघर्ष तालुक्याने अनेक वर्षे पाहिला. घोड नदीकाठच्या गावांत नागवडे परिवाराला मानणारे … Read more