क्रेन शेतातून आणल्याचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण
शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील माळवाडी, कोकमठाण परिसरात राहणारी शेतकरी महिला अलका मारुती लोहकणे, यांच्या शेतातील सिताफळ व रामफळाचे झाड क्रेन आणल्याने धक्का लागुन वाकले. तेव्हा या शेताच्या रस्त्यातून क्रेन का आणला असे अलका लोहकणे या महिलेने विचारले असता ६ जणांनी लाकडी दांडा, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन पायावर मारुन फॅक्चर केले. शिवीगाळ करुन जिवे ठार मारणयाची … Read more