तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपवणार- वाकळे, कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल
अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघामधुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. अहमदनगर- अहमदनगर शहराचा तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपविण्यासाठी आणि दगडापेक्षा विट मऊ या अंधश्रध्देतून मतदार संघ बाहेर काढून सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक, औद्योगिक आणि नागरी विकास घडविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सेक्रेटरी अॅडव्होकेट.शांताराम … Read more