सुजय विखे म्हणतात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये !
अहमदनगर :- भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,’ असे खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. ते … Read more