विकास प्रत्यक्षात करून दाखवणार
कर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. तालुक्यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, … Read more