गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक
नगर – केडगाव परिसरात तडीपार गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील हत्त्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. आरोपी सुनील सातपुते, निलेश भालसींग, महेश साके यांना ताब्यात घेतले आहे. गेल्या आठा दिवसापूर्वी दोन गटात राजकीय वादातून केडगावात पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोडवरील हॉलीबॉल … Read more