महिलांसह तिघांनी ९ लाखाला फसविले
नगर – नगर शहरात जयहिंद सेल्स कॉर्पोरेशन गजानन कॉलनी नवनागापूर एमआयडीसी नगर येथे एका तरुणीस व इतर लोकांना २ महिला व एका पुरुषाने वेगवेगळे अमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक केली. त्यांना पैसे भरायला लावून पावत्या देवून मशिन व कच्चा माल न देता तसेच शाखा सुरु करण्यासाठी तरुणीकडून व लोकांकडून वेगवेगळ्या रकमा घेवून त्यांना पावत्या देवून … Read more