अहमदनगर मनमाड मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी व नागरिक वैतागून गेले होते. गॅस पाईपलाईचे खोदकाम व लग्न तिथी दाट असल्यामुळे ही गर्दी झाली . राहुरी येथील नगर- मनमाड राज्य मार्गावर काल सकाळपासून दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात शहरात … Read more

Ahmednagar Politics : खा.विखेंविरोधात आ.लंकेंसोबत भाजपसह विविध पक्षातील १३ मातब्बर नेते ! निमित्त महानाट्याचे, सुरवात नव्या अंकाची

Ahmednagar Politics

आमदार नीलेश लंके हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचे कारणही असेच आहे. एक म्हणजे आगामी लोकसभेला खा. सुजय विखेंविरोधात ते लोकसभेला उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत, नुकतेच त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे सुरु असणारे प्रयोग जिल्ह्यात गाजले आहेत. हे महानाट्य म्हणजे आ. निलेश लंके यांनी खा. … Read more

Ahmednagar Politics : महायुतीच ठरलं ? लोकसभेला शिर्डीमधून शिंदे गटाचा पत्ता कट, तर नगर दक्षिणेतून भाजप उभा करणार ‘हा’ उमेदवार

Ahmednagar Politics

 Ahmednagar Politics : पुढील आठवड्यात आचार संहिता लागू शकते असे म्हटले जात असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील कधीही घोषित होवू शकतात. दरम्यान महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे जागेचे वाटप कसे होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे … Read more

सुखद घटना : कोरोनामुळे विस्कटलेला संसार लोकन्यायालयात पुन्हा फुलला …!

कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात अकल्पित बदल झाले आहेत. याच काळात विस्कटलेला संसार लोकन्यायालयात झालेल्या समझोत्यामुळे पुन्हा एकदा बहरला आहे. कोरोना काळात संवाद थांबला, एकमेकांबद्दलचे गैरसमज वाढत गेले. तू मोठी, की मी मोठा, अशी स्पर्धा सुरु झाली. आता वेगळं झालच पाहिजे, अशी भावना बळावली आणि कोर्टाची पायरी चढलो. दोन वर्षे न्यायालयात चकरा मारल्या. मात्र न्यायाधीशांनी चार वर्षांच्या … Read more

खासदार सुजय विखे पाटील यांच्या ‘त्या’ विधानामुळे जिल्ह्यात खळबळ

“जनतेची कामं जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही … Read more

Ahmednagar Breaking ! अहमदनगर जिल्ह्यात भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

 सध्या नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था केवळ नावाला उरलेली आहे की काय अशी अवस्था झाली आहे. भर दिवसा घरफोडी, खून दरोडे, गोळीबार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचून काढावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत. शेवगाव शहरात भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. या गोळीबारात … Read more

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.. खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

काल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खळबळ ! शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांनी कोट्यावधी गुंतवले, एजेंट पैसे घेऊन पळाले

मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झालेल्या घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाट परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बदनामी, चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल … Read more

Ahmednagar News : कुकडी नदीत लवकरच बोटिंग ! जगाला भुरळ घालणाऱ्या रांजणखळग्यांसाठी होणार ‘ही’ कामे

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड , रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. हे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात. आता याठिकाणी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदी तीरावर पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला निघोज गाव … Read more

रस्त्यावर कचरा करणाऱ्यांची आता खैर नाही ; आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला हा इशारा

अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागामध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे. घंटागाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंगमध्ये जाण्यासाठी नियोजन करावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे. मनपाच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देऊन यासाठी २ कोटी ६४ लाख ३५ हजार रुपये निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. याबाबत आमदार काळे यांनी सांगितले, की केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात … Read more

बसस्टँडवर सोडतो म्हणत जंगलात नेऊन विनयभंग ! त्या मुलाविरोधात गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक जिल्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.०१) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. स्वामी रमेश तामचीकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे … Read more

धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ४ महिन्यांची शिक्षा ! रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटीतील प्रकरण

Ahmednagar News

Ahmednagar News  : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस कोर्टाने ४ महिने कारावास तसेच ४६ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रियाज अन्वर शेख असे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर येथील १२ वे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एच. आर. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपर. अर्बन क्रेडिट सोसायटीकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झालेल्या महिलेचा मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अकोले तालुक्यातील मवेशी शिवारातील करवंददरा येथे मंगळवारी २७ फेब्रुवारीस हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा झालेल्या रुग्णापैकी वेणूबाई रामचंद्र भांगरे (वय ६०, रा. करवंददरा) यांचा उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर शुक्रवारी (१ मार्च) मृत्यू झाला. मवेशी गावात २८ फेब्रुवारीला करवंददरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी (ता. अकोले) येथील रामभाऊ साबळे यांच्या … Read more

आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरण होऊ न देण्याबरोबरच पाणी बंद करण्याचा आरोप ज्या कुटुंबावर झाले, त्यांच कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ना. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे कालव्याना पाणी सोडण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.आश्वी (ता. संगमनेर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी ! नराधम सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : वेळोवेळी अत्याचार करून २१ वर्षीय सुनेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील एका नराधाम सासऱ्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका गावातील पीडित सुनेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझा विवाह दि. १८ जुलै २०२१ मध्ये नेवासा तालुक्यातील एका … Read more

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Fraud News

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यामध्ये राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस ठाण्यात टाकळीमिया येथील किरण बाजीराव चिंधे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक व पॅन कार्डवरील माहिती वापरून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवले होते. … Read more