Ahmednagar News :चुलत भावाचा चाकूने खून..! आरोपीला जन्मठेप
Ahmednagar News : भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी चुलत भावाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी गुरूवारी (दि.२२) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी फिर्यादी व मयताची भाची यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहा वर्षांपूर्वी लोणी परिसरात प्रवरानगर येथे ही घटना घडली होती.याप्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने वरील आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुसार, … Read more