Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘त्या’ महाविद्यालयात नमाज पठण, धर्मांतरणासाठी भाग पाडल्याचा जमावाचा आरोप ! काही काळ तणाव

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात नमाज पठण करायला लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना समजताच जमाव संतप्त झाला होता. या घटनेची माहिती समजताच सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कारवाईची मागणी करण्यासाठी मोठी गर्दी करण्या आली होती. असे म्हटले जात आहे की, या महाविद्यालयात … Read more

शिर्डीच्या जागेवर भाजपाचा डोळा…; एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का, महायुतीमध्ये लोकसभा जागा वाटपावरून गोंधळ ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरू होणार अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. अर्थातच, लोकसभा निवडणुका लवकरच लागणार आहेत. यामुळे आता राजकीय सनई-चौघडे वाजू लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झाले असल्याचे पाहायला … Read more

कापूस व्यापाऱ्यास लुटणारे तिघे जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एका कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणारे ३ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.७) डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या टाकळीभान येथील कापूस खरेदीच्या दुकानासमोर बसलेले होते. तेव्हा त्यांच्या … Read more

श्रीरामपूर जिल्हा जाहीर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय ! संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले…

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाच्या आधारे होण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आ. कानडे यांना राजेंद्र लांडगे यांनी नुकतेच भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी काँग्रेस जिल्हा … Read more

Ahmednagar Politics : बाळासाहेब थोरात ठाकरेंवर वरचढ ठरणार ? शिर्डीवर दावा, ‘ह्या’आमदाराला मिळणार खासदारकी ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन मतदार संघ असून महाविकास आघाडीमध्ये अहमदनगर या मतदार संघाची जागा शरद पवार गटाला मिळाली असल्याचे सांगण्यात येते. शिर्डी या मतदार संघासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ताकद लावत असतानाच आता येथे काँग्रेसने दावा सांगितल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून १८ … Read more

विरोधात असतानाही कोपरगावसाठी निधी आणला – आमदार आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना केवळ आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली, असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. शनिवारी (दि.२४) बहाद्दरपूर येथील एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे बोलत होते. त्यांच्यामुळेच तालुक्याला काकडी विमानतळ मिळाले. चाळीस वर्षात नाही एवढा निधी आपण … Read more

Nilwande Water : निळवंडेचे पाणी वंचित गावांना देण्यासाठी प्रयत्नशील : आ.बाळासाहेब थोरात

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे धरण प्रकल्प आपण पुर्ण केला असून आता कालव्यातून पाणी आले, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आंनद निर्माण झाला आहे. निळवंडे धरणाचे पाणी वंचित गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपुरा पॅटर्न’ राबविण्यासाठी आपण आग्रही असून आपला प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आ.बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर एका कार्यक्रमप्रसंगी आमदार थोरात … Read more

Ahmednagar Politics : भाजपचा मूड बदलला? खा. सुजय विखे यांना तिकीट नाही? थोडी विश्रांतीही घेतली पाहिजे या सुजय विखेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सातत्याने घडत असतानाच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. अहमदनगर दक्षिणेची जागा खा. सुजय विखे यांना मिळणार नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यातच आता स्वतः खा. सुजय विखे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यानंतर मात्र या चर्चांना उधाण … Read more

नगरमध्ये मराठा समाजाचा रास्तारोको…! नगर-मनमाड, भिंगार, केडगावसह शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठ्यांचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी व राज्यभरातील मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करावा. अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरातील नगर मनमाड रोड, शेंडी बायपास, भिंगार, केडगाव या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन … Read more

केडगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..! हल्ल्यात तिघे जखमी; जुन्नरच्या टिमला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि. २४) बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल. धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याल्य जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यश आले. बिबट्या पकडल्याने केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडल. बिबट्याची दहशत कशी असते, याची प्रचिती केडगावकरांना शनिवारी जाणवली. … Read more

चोरीच्या गुन्ह्यातील दोन पसार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता परिसरात मोटारसायकलस्वारास लूटमार करणरे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता) व सचिन कल्याणराव गिधे (रा. समर्थनगर, कन्नड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सतीश शंकर पूरम (रा. शिर्डी) हे व त्यांचा मुलगा साईसुशांत हे … Read more

बीटीआर गेटसमोर अपघात; युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेटसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल घुसळे हे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घुसळे हा नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल घुसळे याच्या … Read more

राहुरीत चार दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात बाजार पेठीतील चार दुकाने फोडून घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी चार दिवसात जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केले होता. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल … Read more

उद्या अहमदनगर बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते..

Ahmednagar News

Ahmednagar News : उद्या दि. 26 फेब्रुवारी रोजी विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. यामध्ये अहमदनगर बायपास या 41 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्र.1 मधील अहमदनगर ते घोगरगाव या 38 किमीच्या रस्त्यासाठी 980 कोटी … Read more

राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळतात : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये. काम कुणी केले ? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते. श्रेय कोणी घेतले तरी चालेल, मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. संत गुरु रविदास … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल, मापाडी कामगारांचे उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीची बैठक गुरुवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेऊन, माथाडी सल्लागार समिती व माथाडी मंडळावरील प्रतिनिधींची नियुक्ती करून माथाडी बोर्डाची पुनर्रचना करावी. माथाडी मंडळात नोंदीत माथाडी कामगारांच्या मुलांना सेवेत घेण्यात यावे, माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी व कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून माथाडी … Read more

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित ..! आ. राम शिदेंच्या मागणीची घेतली दखल

Ahmednagar News

Ahmednagar News : पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना अखेर निलंबित करण्यात आले. शासनाचे सहसचिव डॉ. सुधीर गायकवाड यांनी हा आदेश जारी केला. देशमुख यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता कुकडी, सिंचन मंडळ पुणे हे राहील. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारी रोजी टंचाई आढावा बैठक झाली. या … Read more

श्रीगोंद्यात दोन ठिकाणी मराठा समाजाचे ‘रास्ता रोको’

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या रस्ता रोकोच्या आवाहनानुसार सकल मराठा समाजातर्फे नगर सोलापूर रस्त्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील कोंभळी फाटा तसेच नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा या ठिकाणी शनिवारी दि.२४ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली … Read more