१७ वर्षीय तरुणीची आत्महत्या
Ahmednagar News : तालूक्यातील चंडकापूर येथील एका सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहात होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काल तिचा दुसरा पेपर होता. … Read more