संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar News : पावसाळयामध्ये जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे येत्या काळात जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री विखे पाटील … Read more