Ahmednagar Crime : आजी व नातवाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा
Ahmednagar Crime : आजी व नातवाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नेगपालसिंग पोटीयासिंग चितोडिया व कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेगपालसिंग चितोडिया (मूळचे केशरनगर, भुसावळ, जि. जळगाव) असे शिक्षा ठोठावल्या दोघा आरोपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश आर. एन. नाईकवाडे यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. सुनिल डी. ढगे यांनी … Read more







