Ahmednagar Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा आनंदच – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि जिल्ह्यात कोणी कितीही यात्रा आणि दौरे केले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी काँग्रेस संपविण्याचा संकल्प भारत जोडो यात्रेत केला आहे. आत्ताच्या यात्रेत तो संकल्प ते सिद्धीस नेतील, अशी उपरोधीक टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री … Read more

मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे चालणारे सेक्स रॅकेट उघड ! अहमदनगर, नाशिकच्या मुलींकडून देहविक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजातील नैतिकता किती ढासळली आहे हे दाखवणारे अनेक प्रसंग अनेकदा समोर येतात. आता आणखी एक हैवानी कृत्याचा पर्दाफाश करणारी घटना समोर आली आहे. ४२ वर्षीय महिला आपली मुलगी व जावयाच्या मदतीने राजरोस सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून हा देहविक्रीचा धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. … Read more

शिर्डीत वयोवृद्धाचा खून ! कारणं वाचून बसेल तुम्हालाही धक्का…

Ahmednagar News

Ahmednagar News : रुमचे भाडे दिले नाही, म्हणून रूममेटनेच राहात्या घरी ७४ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून शहरासह परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी धर्मेंद्र मेहता यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पतीला पोलिसांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात नुकतीच ही घटना घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण दाभाडे हा आपली पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६, रा. जेऊर पाटोदा) हिला चारित्र्याच्या संशयावरून … Read more

कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल विखे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मानले मोदी-शहांचे आभार…

sujay vikhe

Sujay Vikhe : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार … Read more

बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण ! शेतीकामासाठी शेतमजुर मिळेना…

Ahmednagar News : राहाता तालुक्यासह गणेश परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्‍यात बिबट्याचे मनुष्यावर वाढत चाललेले हल्ले बघता विशेषता रात्रीच्या वेळी परिसरातील शेतकरी वर्गाला विजपंप चालू करण्यास जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने रात्रीच्या वेळी केला जाणारा श्री-फेज विजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी माजी संचालक देवेंद्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ७ लाख लांबवले

Crime News

Ahmednagar Crime News : अज्ञात चोराने शहरातील तेरा बंगले रस्त्यावरील डॉ. जपे हॉस्पिटल येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीची काच फोडून त्यात ड्रायव्हरच्या सीटजवळ बॅगेत ठेवलेली ७ लाख रुपयांची रोख रक्‍कम दोन तासामध्ये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. येवला तालुक्‍यातील अंदरसुल … Read more

पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट ! वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपी….

Ahmednagar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर सत्ता पक्षातील नेत्यांकडूनही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या वकील आढाव … Read more

अर्बन बँक घोटाळ्यातील ५८ संशयितांच्या मालमत्तेचा होणार लिलाव, कर्जदारांवरही होणार ‘ही’ कारवाई

नगर अर्बन घोटाळ्याप्रकरणी तपासणीला वेग आला असून याबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे. दरम्यान आता या घोटाळ्याचा फॉरेन्सिक रिपोर्टही आलेला असून फॉरेन्सिक ऑडीट नुसार अर्बन बँक घोटाळ्यातील संशयित आरोपींची संख्या १०५ झाली आहे. फॉरेन्सिक ऑडीट करणाऱ्या कंपनीकडून अद्ययावत अहवाल मागितला आहे. आरोपींची संख्या वाढणार आहे. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंके यांचं लोकसभेच ठरलंय ? शरद पवारांच्या शिलेदाराला सोबत घेत नगरमधील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य म्हणजे विखेंविरोधातील प्रचाराचा नारळ? पहाच..

Ahmednagar Politics News : अहमदनगरच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथ दिसत आहेत. आगामी काळात यात आणखी वाढ होईल असे चित्र सध्या दिसत आहे. अहमदनगर लोकसभेला आ. निलेश लंके उभे राहणार नाहीत असे गृहीत धरून लोक दुसऱ्या नावाची चर्चा करू राहिले होते. परंतु आता आ. निलेश लंके यांच्या एका राजकीय डावपेचामुळे पुन्हा एकदा आ. निलेश लंके हे … Read more

पारनेर : साडेसहा कोटीच्या रस्त्यांना मान्यता ! ह्या रस्त्यांची कामे होणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विविध गावच्या एकूण सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. पुढे बोलताना कोरडे यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात … Read more

Ahmednagar Breaking : पोलिसांनी डोंगरात मुक्काम करत घरात पुरलेल्या दागिन्यांसह ‘असे’ पकडले आरोपी, श्रीगोंद्यातील सुद्रिकेश्वर महाराज मंदिर चोरी प्रकरणाचा छडा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात १२ फेब्रुवारीला चोरी झाली होती. चोरटयांनी २४ लाखांचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. या चोरीने जिल्हाभर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. भास्कर खेमा पथवे (वय 46 वर्षे, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (वय … Read more

राहाताः ३६७ लाभार्थ्यांना ७ लाख ७२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील ३६७ लाभाथ्यांना ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ५१ लाभार्थ्यांना कडबाकुट्टी, लेडीज सायकल आणि पिठ गिरणीसाठी अनुदानास मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकादवारे दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यामध्येच मोठा ‘राडा’

Ahmadnagar Breaking : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये हजेरी लावली होती. दुपारच्या दरम्यान त्या वकीलांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेल्या असता तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांच्यात व सुषमा अंधारे यांत शाब्दिक चकमक उडाली. तसेच मसनेच्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून … Read more

राहुरी : विजेचा लपंडाव सुरू; शेतकरी वर्ग अडचणीत ! वीज नसल्याने शेतीला पाणी देणे अशक्य

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विशेषतः शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज प्रश्नी तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. … Read more

Ahmednagar News : जोर्वे गावात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय वाळुचे उत्खनन करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुका पोलिसांनी पकडल्याची घटना काल दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील जोर्वे येथे घडली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. जोर्वे गावामध्ये वाळूने भरलेला ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जोर्वे … Read more

शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नगरमध्ये आयोजन नीलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार ! छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत खा. अमोल कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : नीलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार आहेत. ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. निलेश लंके यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना मिळणार मोफत साडी ! पहा तुमच्या तालुक्यात किती…

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यात २४ लाख ८० हजार ३८० आणि जिल्ह्यातील ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना होणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेतील साड्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे … Read more