Ahmednagar Politics : साकळाई योजना व कांदा प्रश्‍नी विरोधकांकडून विष पेरण्याचे काम सुरू

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : तालुक्‍यात ‘साकळाई योजना व कांदा प्रश्‍नी विरोधकांकडून विष पेरण्याचे काम सुरू आहे. चाळीस वर्षांमध्ये कोणीही साकळाई कागदावर आणू शकला नाही. फक्त आंदोलन व रास्तारोको केले. त्याच साकळाई योजनेबाबत विरोधकांकडून विष पेरण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका खासदार सुजय विखे यांनी केली. जिल्हा खरेदी विक्री संघ तसेच तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कर्जत येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या युवतीने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१५ रोजी सकाळी कर्जत येथील बुवासाहेब नगर परिसरात खाजगी इमारतीमध्ये राहत असलेल्या वैष्णवी शिवाजी खिळे (वय २० वर्षे,) रा. कानडी बुद्रुक, ता. आष्टी, जि. बीड या विद्यार्थिनीने … Read more

Ahmednagar News : अवैध धंद्यांवर एमआयडीसी पोलिसांचा बडगा ! दिवसभर अनेक ठिकाणी छापेमारी

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरु असणाऱ्या विनापरवाना दारू विक्री, मटका आदी अवैध धंद्यांवर पोलिसांनी छापेमारी केली. दिवसभर ही मोहीम सुरु होती. पोलिसांनी या कारवाईत चौघांवर गुन्हा नोंदवत हजारोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधून ‘या’ गावांकडे जाणाऱ्या एसटी बस तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय ! प्रवासाआधी बातमी वाचा

Ahmednagar News

Ahmednagar News : तुम्हाला कोठे प्रवासासाठी बाहेर जायचे असेल तर त्या आधी ही महत्वाची बातमी वाचा. म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही. अहमदनगरमधून काही बसेस तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने मराठवाड्यातील बीड, गेवराईकडे जाणाऱ्या बस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. नगर … Read more

पंजाब डख यांनी अहमदनगरमध्ये येऊन सांगितलं ! 2024 मध्ये पाऊस किती पडणार ?

Rain Update 2024

Rain Update 2024 : यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. तळी देखील भरतील, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. येथील स्टेशन रोडवरील मंगल कार्यालयात आयोजित एका समारंभात ते शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी डख यांनी सांगितले की, अवकाळीचा फटका आपल्याकडे बसणार नाही. तसेच यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस राहील, तळी देखील भरतील. अर्थात राज्यातील … Read more

Ahmednagar News : कालवा फोडून पाणी वळवले, 13 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या रब्बी हंगामासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यासह गंगापूर, वैजापूरसाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे. परंतु काही ठिकाणी शेतकरी कालवे फोडून पाणी वाळवून घेतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन ऍक्शन मोड वर आले असून जे शेतकरी कालवा फोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. वक्ती शिवारात काही शेतकऱ्यांनी कालव्यास … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी खुशखबर ! ‘या’ गावात उभे राहणार लोकर प्रक्रिया केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा सध्या अनेक बाबतीत प्रगती करू लागला आहे. जिल्ह्यात नुकत्याच तीन एमआयडीसीना मंजुरी मिळाली आहे. आता अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी येथे लोकर प्रक्रिया केंद्र निर्माण होणार आहे. हे केंद्र स्थापन करण्यास कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक काल उपसचिव नि.भा. मराळे यांच्या … Read more

Ahmednagar News : अहमनगर जिल्हयातील ‘या’ ३४ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर ! मिळणार ‘या’ सवलती

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यापैकी विभाजन झालेल्या राज्यातील २४० नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती … Read more

Ahmednagar Breaking : धावण्याचा सराव करणाऱ्या विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : स्पर्धा परीक्षेची शारीरिक चाचणी यशस्वी व्हावी, यासाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना विवाहितेला अचानक हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी शहरामध्ये घडली. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे राहणाऱ्या मनीषा दीपक कढणे (वय २५) या वन निरीक्षक पदाची परीक्षा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. पुढील आठवड्यात त्यांची शारीरिक चाचणी परीक्षा होती. यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार ! ‘या’ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक, 97 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक

Ahmednagar Gram Panchayat Election : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे संपूर्ण देशात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार आहे. परिणामी, येत्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो यंदा घरपट्टी व पाणीपट्टी वाढणार का? महापालिकेने घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये यावर्षी वाढ होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. यामध्ये वाढ व्हावी याबाबत बऱ्याचदा चर्चाही झाल्या आहेत. परंतु सध्या प्रशासक राज असल्याने यात वाढ होईल असे म्हटले जात होते. परंतु आता यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा … Read more

Ahmednagar Breaking : नगरसेवक युवराज पठारे हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात, महत्वाची माहिती समोर…

पारनेर नगरपंचायतीचे महायुतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यास पारनेर पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून नगरसेवक पठारे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे (दोघेही रा.वरखेड मळा, ता.पारनेर), एक … Read more

Ahmednagar News : नगरसेवक पठारेंवरील गोळीबाराचा प्रयत्न राजकीय षडयंत्राचा भाग? गावठी कट्टा पुरवणारे परप्रांतीय मजूर?

Ahmednagar News : पारनेर शहरातील मुख्य चौकात शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्या वर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा मास्टरमाईंड शोधा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे केली आहे. गावठी कट्टा पुरवणारे परप्रांतीय मजूर असून पोलिसांनी तालुक्यामध्ये काॅम्बिंग आॅपरेशन राबवावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजप … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ ८८ हजार कुटुंबास मिळणार मोफत साडी …कशी ती वाचा सविस्तर….

Ahmednagar News : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यात २४ लाख आणि जिल्ह्यातील ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना होणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेतील साड्यांचे लवकरच वाटत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली. … Read more

ग्रामीण भागातील सर्व अनुदानित व जि. प. शाळांना सोलर पॅनल लावणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News : दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा : ‘त्या’ 58 आरोपींची मालमत्ता जप्त होणार, घोटाळ्यातला एक बडा आरोपी फरार

Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या बँक घोटाळ्याची सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयात या घोटाळ्याबाबत सुनावणी सुरू असून यामध्ये सरकारी पक्षांच्या माध्यमातून आणि ठेवीदारांच्या माध्यमातून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान या घोटाळ्यात दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी सीए तथा बँकेचा माजी तज्ञ संचालक शंकर घनश्याम … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा : अटकेतील सीए अंदानीचे गांधी कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संशयास्पद व्यवहार

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला सीए शंकर घनश्यामदास अंदानी याला न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून विविध माहिती समोर येत आहे. यामध्ये सध्या बँकेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स व कर्जदार पटियाला हाऊस या दोघांशी अंदानी याचे सुमारे आठ लाखांचे संशयास्पद … Read more

Ahmednagar Breaking : आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांच्या लाडक्या सुरेश मास्तरांवर वाढदिवसालाच काळाचा घाला ! मृत्यूशी महिनाभराची झुंज अयशस्वी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतला महत्वपूर्ण घटक. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते निराळेच. गुरूंसह स्थान अत्यन्त उच्च समजले जाते. शिक्षक जर पोटतिडिकेचा असेल तर गावकऱ्यांसोबतच तो विद्यार्थ्यांचाही गळ्यातील ताईद बनून जातो. असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांच्या केवळ बदलीने देखील विद्यार्थी काकुळतीला येतात. गाव बंद ठेवले जाते. अशाच एका आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांच्या लाडक्या … Read more