Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए अंदानी याला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी
Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए शंकर अंदानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (१४ फेब्रुवारी) अटक केली होती. पोलिसांनी अंदानी याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने शंकर अंदणी यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो आता २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे … Read more