अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय काम रोखल्यामुळे सात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत तारा ओढताना अभियंत्यांना अटकाव करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दीपक कैलास सिंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, सिंग हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत बाभळेश्वर येथील वाहिनी बांधकाम उपविभागात … Read more

Ahmednagar Politics : आमदार कानडे म्हणाले आत्मविश्वास गमावलेल्या भारतीय जनता पक्षाची विकृत कार्यपद्धती…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रथमतः आरोपांची भीती दाखवायची नंतर वारंवार चौकशीच्या कारवाईचा उल्लेख करायचा आणि या पद्धतीने भीती निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचे, वेळप्रसंगी पक्षात सामावूनही घ्यायचे, ही भाजपची विकृत कार्यपद्धती आता सर्वसामान्यांच्या परिचयाची झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनामा प्रकरणावर आमदार लहू कानडे यांनी व्यक्त … Read more

Shrigonda News : मंदिर चोरी प्रकरणी पारगाव पुन्हा बंद पोलिसांना दोन दिवसाचा अल्टीमेटम…. अन्यथा पुन्हा गाव बंद

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील श्री सुद्रिकेश्‍वर महाराज मंदिरातील ५० किलो वजनाचे सिंहासन चोरी गेल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास लावावा यासाठी मंगळवार (दि.१३) रोजी पारगाव गाव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, यांनी मध्यस्थी करत दोन दिवसात आरोपी … Read more

नगर तालुक्यातील ‘त्या’ सरपंचाकडून जाणीवपूर्वक आमची बदनामी – मंगल दिलीप कोकाटे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलच्या शरद खंडू पवार यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करत आमची जाणीवपूर्वक राजकारण करत आमची बदनामी करत असल्याचे ब्रम्हचैतन्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल दिलीप कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मचैतन्य स्वयंसहायता महिला बचत गटाने गेली १८ वर्ष चिचोंडी … Read more

उद्धव ठाकरे अहमदनगरमध्ये येताच ‘ह्या’ आमदारांना म्हणाले काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरता उतरता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटले व त्यांना विचारलं की, “काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?” त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले, “हो मी जागेवरच आहे.” “प्राजक्त माझ्या मंत्रिमंडळात होते, तुमचे मामा जयंत पाटील जागेवरच आहेत. सगळे जागेवरच आहेत. मुळात तुमच्यासारखे मर्द मावळे जागेवर पाय … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणात मदत करणारा मित्र गजाआड

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरात आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिस पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा ९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

Maratha Reservation : मराठा तरुण बाइक रॅली काढून करणार बंदचे आवाहन

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तसेच सरकारच्या निषेधार्थ नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढून मराठा बांधवांच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्याकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा येथून सकाळी दहा वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली शहरातील बाजारपेठेसह सावेडी … Read more

चिमुरडे अत्याचाराला बळी पडतायेत? घरात महिलासंह मुलांना मारहाण होते? ‘या’ नम्बरवर संपर्क करा, चाइल्ड हेल्पलाईन तत्परतेने पोहोचवते मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजात विविध प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. अनेकदा महिलांना, मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होतो. अशा लोकांसाठी पोलीस प्रशासन तत्पर असते. यांना विविध प्रकारे मदत पुरवली जाते. समाजात जर कुणी गुन्हेगारी वृत्तीला बळी पडत असेल तर त्यांच्यासाठी मदतीसाठी पोलिसांनी काही हेल्पलाईन नम्बर देखील सुरु ठेवलेले आहेत. डायल ११२ समाजात सुरु असणाऱ्या गुन्हेगारीला … Read more

‘खासदारांना निळवंडेचे नव्हे तर पराभवाचे पाणी पाजा’, उद्धव ठाकरेंचा खा.लोखंडेंवर घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल अहमदनगर जिल्ह्यात होते. सोनई या ठिकाणी त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत घणाघात केला. त्यांनी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आमचे एक खासदार पाणी … Read more

Ahmednagar News : आईचा गळा चिरून खून ! मुलास शिर्डी परिसरातून अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : धारदार हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून करण्याची घटना खडकी परिसरात शनिवारी रात्री घडली होती. ही हत्या मुलानेच केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आईची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर पवार (वय-३५, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे आरोपीचे नाव आहे … Read more

Ahmednagar News : अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने मुलीस पळवणारा मित्राच्या सहाय्याने अटकेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साजन सुदाम माळी, वय-२२ रा. राहुरी खुर्द याने मित्राच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवून नेले होते. त्याला पोलिसांनी अटक … Read more

Ahmednagar Politics : आता ‘हा बडा नेता दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक ! नागवडेंच्या पक्षबदलासह विखेंचाही घेतला समाचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री … Read more

Ahmednagar Politics : ‘गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत.. मी नतमस्तक होतो..’, सोनईमधील सभेत उद्धव ठाकरे भावनिक !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलल्यानंतर व शिवसेना पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच सक्रिय झाले आहेत. सध्या ते संपूर्ण महाराष्ट्राभर दौरे करत आहेत. नुकताच त्यांचा कोकण दौरा पार पडला. आज (दि.१३ फेब्रुवारी) ते अहमदनगर जिल्ह्यात सोनई याठिकाणी संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी भव्य गर्दी जमली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आ.शंकरराव गडाख … Read more

Ahmednagar Politics : ‘हा ‘शंकर’ आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा,पण..’ अहमदनगरमधील संवाद मेळाव्यात राऊतांचे गडाखांबद्दल मोठं वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात सोनई या ठिकाणी शिवसेनेचा संवाद मेळावा आज (१३ फेब्रुवारी) पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. यावेळी त्यांनी आ. शंकरराव गडाख यांचे कौतुकही केले. त्याचप्रमाणे यावेळी सोनईकरांनी उद्धव ठाकरे यांचे केलेलं भव्य स्वागत पाहून राऊत भारावून गेले. याबद्दल बोलताना … Read more

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News : स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे … Read more

Ahmednagar News : ट्रक – दुचाकीचा अपघात ! दुचाकी फरफटत गेली, एक ठार तर एक जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली आहे. या अपघटमध्ये एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात या ट्रकने दुचाकीला काही अंतर फरपटत नेले. ही घटना नेवासा बुद्रुक शिवारात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास … Read more

अहमदनगर बाजारभाव : पालेभाज्या कोसळल्या : लसणाचा तडका कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण … Read more

सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनखत्याला आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास … Read more