Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक ! जळगाव जिल्ह्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारे येथून अटक करण्यात आली आहे. तो पळून जायच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. … Read more

अहमदनगर हादरले ! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, उपचाराचा बहाणा आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दवाखान्यात उपचाराचे निमित्त साधून डॉक्टरानेच एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगत सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! वेगवेगळ्या चोऱ्यात पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कौठा आणि अजनुज शिवारात रविवारी दि.११ रोजी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत दागिने आणि रोकड असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप दोन तीन ठिकाणी झालेल्या चोरी बाबत कोणत्याही … Read more

Ahmednagar Crime News : पैश्यांसाठी विवाहितेचा छळ ‘त्या’ पतीविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : गाडी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन त्यानंतर ३ लाख रूपये माहेरहून आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती संभाजी पिसे (वय ४३, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. कुशाबा नगरी, … Read more

Ahmednagar Crime : पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : उसने दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने लक्ष्मण धनवडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील मुसळवाडी येथे नुकतीच ही घटना घडली. या घटनेबाबत रविंद्र करपे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मण चिमन धनवडे व रविंद्र सखाहरी करपे हे दोघे भागीदारीत जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले बिगर पैसेवाल्याने पैसेवाल्यांना घाम फोडलाय !

Ahmednagar News

Ahmednagar News : जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात, असा सवाल करतानाच बिगर पैसेवाल्यामुळे पैसेवाल्याला घाम फुटलाय. पैसेवाले फार आहेत. पैसेवाल्यांना घाबरत नाहीत, बिगर पैसेवाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके … Read more

शिर्डीच्या जागेवर भाजपाचा दावा, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला मोठा अडसर ? शिर्डीच्या जागेवर महायुतीमधून कोण उभे राहणार ? पहा…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे राज्यात सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांनी देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले … Read more

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-ना.विखे पाटील

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा ! असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. … Read more

उद्धव ठाकरेंचा अहमदनगर जिल्हा दौरा ! दोन दिवस रहाणार जिल्ह्यात…

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे हे उद्या (दि.१३) व बुधवारी (दि.१४), असे दोन दिवसांच्या नगर उत्तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्ते तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत. आमदार अपात्र प्रकरण विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय … Read more

कापूस उत्पादक शेतकरी संकटात !केलेला खर्चही पदरात पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात जवळपास ८९ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती; परंतु कमी पाऊस झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले. किमान प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर शेतकऱ्यांच्या पदरात मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु पाच ते सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. … Read more

Shrigonda Politics : नागवडे दाम्पत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश ! श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार

Shrigonda Politics

Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे बांनी रविवारी दि.११ रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. रविवारी दि.११ रोजी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा … Read more

बिबट्याकडून वासरू फस्त नागरिकांमध्ये भितीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे बिबट्याकडून गायीच्या वासराची शिकार करण्याची घटना रविवार दि. ११ रोजी घडली. घराशेजारील जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासराची शिकार करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी महेश गोरख तवले यांच्या गायीच्या वासराची शिकार बिबट्याकडून करण्यात आली आहे. भवानी माता मंदिर परिसरात … Read more

Ahmednagar News : डोंगराला वणवा ! मोठे क्षेत्र जळून खाक

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथील डोंगराला शनिवार दि.१० रोजी रात्री लागलेल्या वनव्यामुळे मोठे क्षेत्र जळून खाक झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वनवा लागण्याच्या घटना घडू लागल्याने जाळरेषा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर येथील महादेव खोरी तसेच कवडा डोंगर या परिसरात रात्रीच्या सुमारास वनवा लागला होता. सव्र्व्हे … Read more

लोणी परिसरात तीन आठवड्यांत पाचवा बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्‍यातील लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील शिवकांता मंगल कार्यालयालगत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश रविवारी आले. बिबट्यांच्या अधिवसाची साखळीच यानिमित्ताने समोर येत आहे; मात्र अजूनही काही बिबटे येथे स्थिरावलेले आहेत. लोणी ते बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मक्‍याच्या शेतात साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. … Read more

महानगर बँकेत राजकारण येऊ देऊ नका – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News : मराठा बांधवांचा ताब्यात असलेल्या शेळके कुटुंबाची गुलाबराव शेळके महानगर शेडयुल्ड बँकेत राजकारण येऊ देऊ नका व कोणी ही राजकारण करू नका, असे आवाहन नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. दिवंगत अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त पिंपरी जलसेन येथे आयोजित शोकसभेत कर्डिले बोलत होते. ते पुढे म्हणाले … Read more

अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक ! ७ महिन्यानंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना ७ महिन्यानंतर यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी सगळंच काढलं ! ‘राहायला पत्र्याचे घर, फिरायला फॉर्च्यूनर… वा रे… साधेपणा…

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकारणात सध्या काही नाटकी पुढारी नको ते अर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साघेपणाचा आव आणतात. राहायला पत्र्याचे घर दाखवतात मात्र, आलिशान फॉर्व्युनर वाहनात फिरतात, अशी जहरी टिका खा. सुजय विखे यांनी पारनेरचे आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता केली. आ. ल॑के यांच्या साधेपणाचा खा. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत चांगलाच समाचार … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील गटाला होमग्राउंडवरच धक्का, मोठा पराभव होत 20 वर्षांपासूनची सत्ता गेली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अलीकडील काही दिवसांत त्यांच्याच होमपीचवर शह मिळाले आहेत. गणेश कारखान्यात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या गटाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या होत्या. या निवडणुकीत विखे पाटील गटाचा पराजय झाला आहे. 17 पैकी … Read more