Ahmednagar News : मार्केटयार्ड परिसरात ‘टिंग्या’ ची दहशत, चाकूच्या धाकावर पैसे उकळतो

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात चाकूचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटण्याची घटना घडलीये. प्रवाशांच्या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेऊन लुटल्याचा प्रकार घडलाय. शनिवारी (दि. १०) सकाळी मार्केट यार्ड परिसरात हा प्रकार घडला असून कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश म्हसोबा पोटे उर्फ टिंग्या (रा. कानडे मळा, मार्केट यार्ड, नगर) याविरोधात गुन्हा दाखल झाला … Read more

श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला खिंडार..! काँगेस जिल्हाध्यक्ष नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश..

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहेत. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यासह गावा गावात होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर … Read more

‘श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाईची घोषणा म्हणजे चुनावी जुमला !

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा घोषणा म्हणजे फक्त चुनावी जुमला असून, ही केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. असा घणाघाती आरोप विखे पाटील पिता पुत्रावर घन:शाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१९ ला पार पडली डॉ. सुजय विखे हे … Read more

जनता तुमचा यंदा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पाच वर्षांत तुम्ही गावागावांत का तळ का ठोकला नाही, राज्य व देशातील भाजप सरकारने सर्वसामान्य कुटुंबांचा आर्थिक ताळेबंद बिघडून टाकला आहे. प्रपंच करताना किती तारेवरची कसरत करावी लागते, याची जाणीव सत्तेतील मश्गूल नेत्यांना नाही. शेतकरी महिलांना संसार करताना काय यातना सहन कराव्या लागतात, हे ग्रामीण भागात जाऊन पहा. तुम्ही कितीही गावोगावी तळ … Read more

भरदिवसा बिबट्याचे दर्शन ! दहशतीमुळे भितीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बेलापूर परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरू आहे. अनेकांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्यांनी परिसरातील पाळीव कुत्रे, मोर यावर ताव मारला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचाराने बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत व भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल चीड व्यक्त होत आहे. बेलापूर शिवारातील गोखलेवाडी, कुन्हे वस्ती, दिघी रोड व … Read more

जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांवर राहुरीपेक्षा जास्त कर्ज ! ‘डॉ. तनपुरे ‘साठी पक्ष, गट-तट विसरून एकत्र या…

Tanpure Sugar Factory

Tanpure Sugar Factory : जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांवर राहुरीपेक्षा जास्त कर्ज असूनही ते चालू आहेत. काही तर प्रगतशील कारखाने म्हणून आपली पाठ थोपटून घेत आहेत. त्या मानाने डॉ. तनपुरे कारखान्याचे कर्ज फेडणे फार अवघड नाही; मात्र त्यासाठी पक्ष, गट-तट बाजूला ठेवून राजकीय मंडळींना बाजुला ठेवून स्वच्छ व चांगल्या विचारांच्या निस्वार्थी लोकांच्या ताब्यात एक पंचवार्षिक दिल्यास या … Read more

मंत्री आठवलेंच्या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांची दांडी

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी दांडी मारली. यावरुन रिपाईच्या आठवले गटाचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दलित संघटना … Read more

Kopergaon Politics : कोणताही समाज मतदानापोटी बांधील नसतो हे कोल्हेंना कधी समजणार ?

Kopergaon Politics

Kopergaon Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांची अनुपस्थिती होती. मतदार संघाच्या विकास निधीचा ३ हजार कोटीचा आकडा पार करण्यासाठीच आमदार काळे यांची अनुपस्थिती होती, असे प्रकाश दुशिंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट … Read more

अखेर ‘त्या’ प्राध्यापकाला पोलिस कोठडी ! शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या प्रा. सतीश विठोबा शिर्के याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शिर्के याच्याविरुद्ध शुक्रवारी (दि.९) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, हा चर्चेचा विषय झाला आहे.नगर शहरात एक नामांकित शिक्षण … Read more

अकोले तालुक्यात राजकीय भूकंप ! ‘अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक…

Ahmednagar News

Ahmednagar News : अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलास भास्कर वाकचौरे यानी काल संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक कापडणीस यांच्याकडे दिल्याने अकोले तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. वाकचौरे यांच्या राजीनाम्याने अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून राजीनाम्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक असणारे वाकचौरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लाळयाखुरकत आजाराने दहा जनावरे दगावली !

Ahmednagar News

Ahmednagar News : सालवडगाव (ता. शेवगाव येथे लाळ्या खुरकुत, आजाराने शेतकरी हैराण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धनंजय टेकाळे (२) गायी, आदिनाथ नवनाथ लांडे (१) गाय, अब्बास शेख (१) गाय, अनिल काकासाहेब भापकर (१) गाय, रेवणनाथ निक्ते (२) गायी, बाबासाहेब लांडे (१) म्हैस, … Read more

‘सीना’ च्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन ! शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आणली…

Ahmednagar News

Ahmednagar News : सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज (दि. १०) कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिण्यासहच् शेतीसाठी पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. सिना उजव्या कालव्यावर … Read more

Cotton Price : कापसाचा भाव कधी वाढणार? शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

Cotton Price

Cotton Price : पांढरे सोने म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कापुस पिकाच्या एकुण उत्पादनात घट होऊनही दर सात हजाराच्यावर जात नसल्याने शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव परिसरातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. घरात असलेल्या थप्पीचा कापुस भाववाढीच्या प्रतिक्षेत अजुनही घरातच पडुन असुन पाच महिने उलटूनही भाव वाढ होत नसल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ढोरजळगांव … Read more

Onion market price : कांद्याला कवडीमोल दर ! विक्रीसाठी आणला तरीही नुकसान आणि शेतात ठेवला तरीही नुकसान

Onion Price

Onion market price : एकीकडे कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे काढणीसाठी आलेला कांदा शेतात तसाच ठेवला तर तो नासून जातो आणि जास्त नुकसानच होते. परिणामी कांदा विक्रीसाठी आणला तरीही नुकसान आणि शेतात ठेवला तरीही नुकसान हे ठरलेलेच आहे. त्यामुळे ‘फूल ना फुलाची पाकळी’ समजून पडेल त्या किंमतीत कांदा विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुरूवातीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणात होमगार्डला अटक

Ahmednagar News

Ahmadnagar breaking : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुलीला पळवून नेण्यास मदत करणाऱ्या काही आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. आता याच गुन्ह्यात एका होमगार्ड कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, … Read more

MSRTC Ayodhya Bus : अहमदनगरच्या सुपुत्राची आयडिया आणि आयोध्येसाठी लालपरी झाली रवाना !

MSRTC Ayodhya Bus

MSRTC Ayodhya Bus : राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची पहिली लालपरी आयोध्यासाठी महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. ही पहिली एसटी बस अयोध्येसाठी मार्गस्थ करण्याचा बहुमान धुळे विभागाने पटकावला आहे. नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये विभाग नियंत्रक पदाची जबाबदारी सांभाळणारे धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांच्या संकल्पनेतून आयोध्या दर्शनाची ही संकल्पना साकारली आहे. शनिवारी (दि.१०) … Read more

भाजपाचे ‘गाव चलो’ अभियान ! नगर दक्षिणेचे खा.डॉ. सुजय विखे ह्या गावात मुक्काम ठोकणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाने ‘चारशे’ पार चा संकल्प केला असून त्याचाच भाग म्हणून भाजपने ‘गाव चलो’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी एक दिवस गावामध्ये मुक्काम करणार आहेत. नगर दक्षिणेचे खा.डॉ. सुजय विखे वाळकीत मुक्काम ठोकणार असून यादरम्यान ते जनतेशी संवाद साधणार आहेत.भाजपकडून पक्षाचे लोकप्रतिनिधी, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलिसांकडून ४४९ किलो गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता पोलिसांच्या गुड मॉर्निंग ‘पथकाने पहाटेची गस्त घालत असताना राहाता शहरातून विना नंबरच्या चार चाकी गाडीतून ४४ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा ४४९ किलो गांजासद्दश पदार्थ जप्त केला आहे. गांजासह चारचाकी गाडी, मोबाईल फोन असा मिळून सुमारे ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस … Read more