आनंदाचा शिधा वाटपात तक्रार नको, योग्य नियोजन करावे : आ. काळे
Ahmednagar News : महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगावात ११८०० लाभार्थ्यांना मिळणार शिवजयंतीला आनंद शिधा आणि साडीचा लाभ वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य, रेशन … Read more