Ahmednagar News : पारनेरमधील सोळा गावांना ‘मुळा’तून होणार पाणीपुरवठा, पालकमंत्री विखेंकडून प्रस्तावाबाबत सूचना
Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग आता खुला झालाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.२२) दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली. कान्हूर पठारसह सोळा गाव … Read more