Ahmednagar News : प्रतिजेजुरी कोरठण खंडोबा येथे गुरुवारपासून वार्षिक यात्रोत्सव, ‘असे’ असेल कार्यक्रमांचे नियोजन
Ahmednagar News : पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर देवस्थान ट्रस्टकडून वार्षिक यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवार (दि.२५ जानेवारी) पासून तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली. गुरुवारी पहाटे ४ वा. खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल. … Read more