Ahmednagar News : भीषण अपघात ! ट्रकच्या चाकाखाली दुचाकी अडकली, महिला चिरडून ठार
अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेईनात. अपघातांची मालिका सुरूच आहेत. आता आणखी एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरून जाणारी महिला ठार झाली आहे. नीतू सोमनाथ परदेशी असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.१३) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर घडला. नीतू परदेशी … Read more