Ahmadnagar Loksabha Election : महायुतीकडून तिकीट कोणाला मिळणार ? राणी लंकेच्या घोषणेने खासदार सुजय विखे अस्वस्थ ?
Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी आता पाहायला मिळत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठे राजकारण सुरु आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अहमदनगर … Read more