नगरमध्ये ‘राडा’ स्टाईल फोफावतेय ! किरकोळ कारणावरून गटतट एकमेकांना मारतायत, ना गुन्हा ना कारवाई.. सगळंच सिनेस्टाइल
Ahmednagar News : अहमदनगर शहरासह उपनगरामधील वातावरण कलुषित व्हायायला लागलं आहे. सहनशीलता राहिलीच नाही की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणातून भांडणे करायची त्यानंतर लगेच मित्रांना बोलावून घ्यायचे व लगेच हाणामाऱ्या सुरु करायच्या असे वातावरण सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे याना ना कसली भीती ना कसला धाक. यावर ना गुन्हे दाखल होतात तर … Read more