शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर भरदिवसा फोडले अन…!
Ahmednagar News : दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्याने घराला कुलूप लावून शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना भरदिवसा नवनागापूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली. याबाबत उज्ज्वला कैलास नांगरे (रा.शिवपार्वती अपार्टमेंट, शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नांगरे या शिक्षिका असून गुरुवारी … Read more