अरे वा.. ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांत तुमचे पैसे होणार दुप्पट; जाणून घ्या डिटेल्स

if you invest in 'this' plan your money will double in a few years; Learn the details

 Kisan Vikas Patra: आज आम्ही तुम्हाला एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra) असे या योजनेचे नाव आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी (farmers) तयार करण्यात आली आहे. फक्त काही वर्षांसाठी त्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे (money) दुप्पट करू शकता. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही केलेली … Read more

कामाची बातमी.. ! सरकार देणार महिलांना मोफत शिलाई मशीन; जाणून घ्या काय आहे पात्रता

The government will provide free sewing machines to women; Find out what qualifies

Free Silai Machine Yojana: देशात महिलांना (women) स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकार (Indian government) विविध योजना राबवत आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनांचा उद्देश आहे.  आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. मोफत शिलाई मशीन योजना (Free Silai Machine Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत सरकार महिलांना मोफत … Read more

मेथी पुरुषांची दूर करते ‘ती’ अडचण ; उत्साह वाढवते, जाणून घ्या मेथी किती आणि कशी खावी

Fenugreek removes 'that' problem of men; Increases enthusiasm, know how much and how to eat fenugreek

Methi Dana Benefits: मेथी (Fenugreek) ही आरोग्यासाठी (For health) अत्यंत फायदेशीर मानली जाते. मेथी दाणे आणि हिरवी पाने (Fenugreek seeds and green leaves) दोन्ही खूप फायदेशीर मानले जातात. हे मधुमेह, पचनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त आहे. एवढेच नाही तर पुरुषांच्या समस्यांवरही मेथी गुणकारी मानली जाते आणि प्रजनन क्षमता वाढवते. मेथीचे काय फायदे आहेत? मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेथी दाणे पुरुषांसाठी खूप … Read more

अहमदनगरमध्ये वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

Ahmednagar News : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. वृक्ष … Read more

मतदानाआधी अहमदनगरच्या या मंत्र्याची गाडी घसरली, पुढे झाले असे…

Ahmednagar News : भाजपचे दोन आमदार आजारी असूनही मतदानाला येत आहेत. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे मतदान चर्चेचा विषय राहिला. आता महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख यांचेही अशा अवस्थेतील मतदान चर्चेत आले आहे. मंत्री गडाख गाडी घसरल्याने त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि नंतर थेट रुग्णालयात दाखल झाले. शिवसेनेचे मंत्री गडाख … Read more

कोपरगावच्या आशुतोष काळेंसह तीन आमदारांनी वाढविले राष्ट्रवादीचे टेन्शन

Ahmednagar News : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना हे तिघे मात्र सकाळपर्यंत मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला … Read more

‘त्या’ गावात परत चोरट्यांचा धुमाकूळ ..! संतप्त नागरिकांनी उचलले ‘हे’ पाऊल..?

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावात चोरीच्या घटना घडत असल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे पोलीस ठाण्यापासून जवळच मुख्य रस्त्यावर असलेल्या किराणा दुकान तसेच एक पतसंस्थेत अज्ञात चोरट्यानी चोरी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या बाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी … Read more

स्टीलचा ट्रक लुटणारी टोळी जेरबंद चोरीचे स्टील घेणे पडले महाग : सर्व आरोपी ‘या’ तालुक्यातील..!

Ahmednagar News : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव शिवारात जालन्याहून पुण्याकडे जात असलेला ट्रक लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांना मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १० जुन रोजी रात्री जालना येथुन लोखंडी सळ्या भरुन घेवून जाणारा ट्रक (एमएच १२ केपी ३२९५) हा औरंगाबद ते अहमदनगर रोडने पुण्याकडे जाण्यासाठी निघाला असताना घोडेगाव … Read more

‘हे मानव नव्हे तर सैतान.. पाच वर्षीय चिमुकलीला अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका गावात अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. एका पाच वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेऊन, तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. याबाबतअधिक माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका पाच वर्षीय बालिकेचे आई- वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बस आणि टेम्पो चा भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर पाच गंभीर

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व ४०७ टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालबाल बचावले गेले व मोठा अनर्थ टळला गेला.परंतु पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

AhmednagarLive24 : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांची मुलगी 17 जून … Read more

सोसायटी निकालानंतर युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग

Ahmednagar News : देवराई (ता. पाथर्डी) येथील सोसायटी निवडणुकीतील वादातून अजय गोरक्ष पालवे या युवकाचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. खून झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यातील 10 जणांना 12 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पाथर्डी व शेवगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुलाने केला बापाचा खून; पोलिसांनी दोन महिन्यानंतर लावला छडा

AhmednagarLive24 : सुमारे दोन महिन्यांपूर्वी वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. सुरेश साहेबराव शेळके (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा प्रतिक सुरेश शेळके (वय 20, रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 22 एप्रिल रोजी रात्री 10 ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सेवा सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद; युवकाचा खून, तीन जखमी

AhmednagarLive24 : तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागताच झालेल्या वादामध्ये एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय पालवे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (शनिवार) सायंकाळी देवराई सेवा सोसायटीचे मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या !

AhmednagarLive24 : जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयुर महादेव हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जत येथे शिकत आसलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.महादेव हजारे हे तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असून ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) … Read more

राक्षसवाडीवाडीत असेही ‘राक्षसी’ कृत्य, शेकडो मासे…

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील तलावामध्ये अज्ञात व्यक्तीने ‘राक्षसी’ कृत्य केले. तेथील तलावात त्याने जिलेटीनच्या सहायाने स्फोट घडवून आणल्याने तलावातील शेकडा मासे मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे पाझर तलाव आहे. हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या तलावांमध्ये सध्या पाणी असून मोठ्या प्रमाणामध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकींग: एकाच वेळी पाच गावठी कट्टे पकडले

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करून एकाचवेळी पाच गावठी कट्टे पकडले. श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान यामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही कट्टे मिळण्याची शक्यता पोलिसांनी … Read more

अर्बन बँक 150 कोटींची फसवणूक; पोलिसांना आरोपीने दिली महत्वाची माहिती

Ahmednagar News :नगर अर्बन बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव ता. श्रीगोंदा) सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे आर्थिक … Read more